शहरं
Join us  
Trending Stories
1
‘देवाभाऊं’चा एक फोन अन् तत्काळ प्रश्न सुटला; CM फडणवीसांनी अधिकाऱ्यांना सुनावलं, नेमकं काय घडलं?
2
प्रवाशांना मोठा दिलासा, विदर्भातून गोव्याला जाणारी ट्रेन नियमित केली; नाशिक-मुंबईकरांना लाभ!
3
Virat Kohli New World Record : किंग कोहलीचा शतकी धमाका! अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
4
IPL 2026 : चेज मास्टर विराट कोहली सेंच्युरीसह पुरुन उरला! KKR ला पराभूत करत RCB अव्वल ठरला
5
पुण्यातील सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटलमध्ये बॉम्बसदृश्य वस्तू; रुग्ण-नागरिकांमध्ये खळबळ अन् घबराट
6
आकाशात संकट! एअर इंडियाच्या अनेक आंतरराष्ट्रीय उड्डाणांना 'ब्रेक'; जगभरात ६ हजारांहून अधिक उड्डाणं 'लेट' 
7
IPL 2026: KKR विरुद्ध खाते उघडल्यावर किंग कोहलीचं 'शतकी सेलिब्रेशन'; RCB चे चाहतेही झाले शॉक (VIDEO)
8
अमूलनंतर आता मदर डेअरीचाही दणका! दूध महागलं, म्हशीच्या दुधापासून फुल क्रीमपर्यंत नवे दर जाहीर; पहा संपूर्ण यादी
9
RCB vs KKR : मुंबईकर रघुवंशीची तुफान फटकेबाजी; किंग कोहलीनंही टाळ्या वाजवत दिली दाद (VIDEO)
10
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून EV वाहनाचा वापर सुरू, ताफ्यातील वाहनेही केली कमी
11
महागाईचा झटका, अमूलने दुधाचा भाव वाढवला! कधीपासून लागू होणार नवे दर? जाणून घ्या 
12
IPL All Time Record : किंग कोहलीनं रचला इतिहास; MS धोनीचा महारेकॉर्ड मोडला
13
हरियाणातील स्थानिक निवडणुकीत BJPचा दबदबा; PM मोदींनी मानले जनतेचे आभार, म्हणाले...
14
२० कोच ‘वंदे भारत’ शानदार शो… १० दिवसात ४५ हजार प्रवाशांचा प्रवास, तुफान प्रतिसाद; पण कुठे?
15
खरा मित्र… रशियाने पुन्हा सिद्ध केले, गॅरंटी दिली, “काही होऊ दे, भारताचे नुकसान करणार नाही”
16
“नेपाळ-बांगलादेशप्रमाणे GenZ ने भारतातही रस्त्यावर उतरायला हवे”; केजरीवाल असे का म्हणाले?
17
“जो सामील असेल, त्यावर कारवाई व्हायला हवी”; NEET पेपर लीक प्रकरणी CM फडणवीसांनी केले स्पष्ट
18
देश मजबूत करू, PM मोदींना साथ देऊ! मुंबईकर आमदारांचा गोवा तेजस एक्स्प्रेसने प्रवास; म्हणाले…
19
PBKS vs MI: "विश्वास ठेवा, ट्रॉफी जिंकून दाखवू"; पंजाबच्या पराभवाच्या मालिकेनंतर प्रभसिमरनची चाहत्यांना भावनिक साद
20
RCB vs KKR : पावसाच्या बॅटिंगचा कुणाला बसणार फटका? कट-ऑफ टाइमचा नियम काय?
Daily Top 2Weekly Top 5

उद्योजकांना क्षमता वृद्धीचे प्रशिक्षण

By admin | Updated: July 12, 2015 02:08 IST

जिल्हा उद्योग केंद्र गडचिरोली यांच्या पुढाकाराने राईस मिल क्लस्टरच्या उद्योजकांना क्षमता वृद्धीचे प्रशिक्षण शुक्रवारी देण्यात आले.

गडचिरोली : जिल्हा उद्योग केंद्र गडचिरोली यांच्या पुढाकाराने राईस मिल क्लस्टरच्या उद्योजकांना क्षमता वृद्धीचे प्रशिक्षण शुक्रवारी देण्यात आले.
गडचिरोली जिल्ह्यात धानाचे प्रचंड प्रमाणात उत्पादन होते. त्यामुळे राईस मिलचा व्यवसाय चांगल्या पद्धतीने चालू शकतो. काही उद्योजक हा व्यवसाय मागील कित्येक वर्षांपासून करीत आहेत. काही व्यापारी स्वत:च धान खरेदी करून त्याची मिलिंग केल्यानंतर विक्री करतात तर काही राईस मिलमालक घरगुती धान पिसाई करून देतात.
चामोर्शी येथील उद्योजकांनी राज्यातील पहिले राईस मिल क्लस्टर निर्माण केले आहे. या क्लस्टरमध्ये सहभागी झालेल्या उद्योजकांना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सभागृहात प्रशिक्षण देण्यात आले. या कार्यशाळेला ५० उद्योजक उपस्थित होते. यावेळी जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक डी. के. सिल्लारे, नाबार्डचे अधिकारी क्रिष्णा कोल्हे, केंद्राच्या सूक्ष्म, लघु, मध्यम मंत्रालयाचे सहाय्यक संचालक कंदारे, जिल्हा कृषी विज्ञान केंद्राचे संदीप कराडे, एस. पी. कोलते आदी उपस्थित होते.
या सर्वच मान्यवरांनी उद्योजकांना मार्गदर्शन केले. गडचिरोली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात धानाचे उत्पादन घेतले जात असल्याने राईस मिल उद्योगाला चांगली संधी असल्याने हा अत्यंत चांगला उद्योग असल्याचे मार्गदर्शन केले. उद्योग स्थापन करण्यासाठी कोणत्या संस्थेकडून कर्ज उपलब्ध होईल, तांदळाची असलेली बाजारपेठ व उद्योगाबद्दलची माहिती पॉवर पार्इंट प्रेझेंटेशनद्वारे समजावून सांगितली. राईस मिल ट्रस्टचे उद्योजक रवींद्र ओल्लालवार यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी जिल्हा उद्योग केंद्राच्या कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. अशा प्रकारच्या कार्यशाळांमुळे राईसमिलचा उद्योग वाढण्यास फार मोठी मदत होईल, अशी अपेक्षा अधिकाऱ्यांनी व्यक्त केली. (प्रतिनिधी)