मुतनुर नाल्यावरील पुलाचे काम अर्धवट :

By Admin | Updated: June 18, 2015 01:18 IST2015-06-18T01:18:17+5:302015-06-18T01:18:17+5:30

१० वर्षांपूर्वी तळोधी (मो.) परिसरातील मुतनुर नाल्यावरील पुलाचे बांधकाम मंजूर झाले

Bridge work on Muttunur Nullah: | मुतनुर नाल्यावरील पुलाचे काम अर्धवट :

मुतनुर नाल्यावरील पुलाचे काम अर्धवट :

मुतनुर नाल्यावरील पुलाचे काम अर्धवट : १० वर्षांपूर्वी तळोधी (मो.) परिसरातील मुतनुर नाल्यावरील पुलाचे बांधकाम मंजूर झाले होते. पाच वर्षानंतर काम सुरू करण्यात आले. मात्र दहशतीमुळे काम बंद पडले. त्यानंतर दुसऱ्या कंत्राटदाराने केवळ पाईप टाकून या पुलाचे बांधकाम थातुरमातूर केले. पुढील रस्त्याचे पिचिंग केले नाही तसेच या पुलाची उंची वाढविण्यात न आल्याने पावसाळ्यात नागरिकांना त्रास सहन करावा लागणार आहे.

Web Title: Bridge work on Muttunur Nullah: