शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

मासिक सभेवर पदाधिकाºयांचा बहिष्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2017 00:53 IST

अनेकदा सूचना देऊनही विभाग प्रमुखांनी कुरखेडा पंचायत समितीच्या गुरूवारच्या मासिक सभेला दांडी मारून आपल्या प्रतिनिधींना पाठविले.

ठळक मुद्दे विभाग प्रमुखांनी कुरखेडा पंचायत समितीच्या गुरूवारच्या मासिक सभेला दांडी मारून आपल्या प्रतिनिधींना पाठविले.

अधिकाºयांची दांडी : कुरखेडाचे पंचायत समितीचे सदस्य संतप्तलोकमत न्यूज नेटवर्ककुरखेडा : अनेकदा सूचना देऊनही विभाग प्रमुखांनी कुरखेडा पंचायत समितीच्या गुरूवारच्या मासिक सभेला दांडी मारून आपल्या प्रतिनिधींना पाठविले. त्यामुळे संतप्त झालेल्या सभापतीसह पदाधिकाºयांनी मासिक सभेवर बहिष्कार घालत सभागृहासमोर ठिय्या दिला. त्यामुळे प्रशासनात खळबळ माजली. कुरखेडा पंचायत समितीची सभा गुरूवारी पंचायत समितीच्या सभागृहात आयोजित करण्यात आली होती.या सभेला तालुका कृषी अधिकारी जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग, महाराष्टÑ राज्य विद्युत वितरण कंपनी, देलनवाडी, कुरखेडा, मालेवाडा, पुराडाचे वनपरिक्षेत्राधिकारी, कढोली व मालेवाडातील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी अनुपस्थित होते. याबाबत पदाधिकाºयांनी तीव्र रोश व्यक्त केला. अधिकारी मासिक सभेबाबत व विकास कामांबाबत गंभीर नसल्याचे दिसून येत आहे, असाही आरोप केला. विकास कामांमध्ये होणारी अनियमितता उघड करू नये, यासाठी अधिकारी गैरहजर राहत असल्याचा आरोप केला. सदर सदस्यांवर कारवाई करावी, अशी मागणी सभापती गिरिधर तितराम, उपसभापती मनोज दुणेदार, पं. स. सदस्य बौद्धकुमार लोणारे, श्रीराम दुग्गा, संध्या नैताम, शारदा पोरेटी, सुनंदा हलामी, माधुरी मडावी, वर्षा कोकोडे, कविता गुरनुले यांनी केली आहे.