शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

विद्यापीठाने केले तांत्रिक संस्थांसोबत करार

By admin | Updated: June 28, 2015 02:22 IST

गोंडवाना विद्यापीठाने तांत्रिक विकासाच्या दृष्टीने व नवनवीन तंत्रज्ञानाचा लाभ दुर्गम भागातील विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी...

अनुतज्ज्ञांसह मान्यवरांची उपस्थिती : विज्ञान व तंत्रज्ञान संसाधन केंद्राला मिळणार नवी उभारीगडचिरोली : गोंडवाना विद्यापीठाने तांत्रिक विकासाच्या दृष्टीने व नवनवीन तंत्रज्ञानाचा लाभ दुर्गम भागातील विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी विज्ञान व तंत्रज्ञान संसाधन केंद्र यापूर्वीच सुरू केले आहे. या केंद्रासाठी आयआयटी मुंबई, व्हीएनआयटी नागपूर आणि वन विभाग गडचिरोली यांच्यासोबत शुक्रवारी करार केलेत. या सामंजस्य कराराच्या वेळी अनुतज्ज्ञ डॉ. अनिल काकोडकर, डॉ. सी. डी. मायी, कुलगुरू डॉ. मुरलीधर चांदेकर, गडचिरोलीचे मुख्यवनसंरक्षक टी. एस. के. रेड्डी, जामदार, डॉ. चौधरी, डॉ. सोवणी, डॉ. कोकोडे, डॉ. रोकडे आदी उपस्थित होते. गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली येथे राजीव गांधी विज्ञान आणि तंत्रज्ञान आयोग महाराष्ट्र शासन मुंबई यांच्या सौजन्याने विज्ञान व तंत्रज्ञान संसाधन केंद्र अनुतज्ज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांच्या संकल्पनेतून सुरू करण्यात आले आहे. जिल्ह्यातील उपलब्ध नैसर्गिक संसाधनाचा आढावा घेणे, त्यावर वैज्ञानिकरित्या विकसीत तंत्रज्ञानाचा आराधारावर प्रक्रिया करणे व त्यासाठी परिसरात मानव संसाधनाचा त्यांना प्रशिक्षीत करून उपयोग करून घेणे, अल्प कालावधीचे प्रशिक्षण व अभ्यासक्रम आयोजित करणे व या माध्यमातून रोजगार उपलब्ध करणे याकरिता हे केंद्र काम करते व त्या अंतर्गत कराकरबध्द झालेल्या संस्था काम करणारे आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. अनिल काकोडकर होते. याप्रसंगी डॉ. प्रकाश डोळस आदी उपस्थित होते. प्रास्ताविक व आभार डॉ. एस. एम. रोकडे यांनी मानले. (जिल्हा प्रतिनिधी)