शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
4
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
5
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
6
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
7
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
8
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
9
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
10
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
11
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
12
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
13
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
14
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
15
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
16
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
17
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
18
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
19
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
20
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

जत्रेनंतर जीर्णोद्धाराच्या कामात गती येणार

By admin | Updated: January 11, 2017 02:14 IST

भारतीय पुरातत्व विभागाच्या वतीने चामोर्शी तालुक्यातील मार्र्कंडादेव मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम काही महिन्यापूर्वी सुरू करण्यात आले होते.

पुरातत्व विभागाच्या चमूने घेतला आढावा : मार्र्कं डादेव येथे झाली बैठक मार्र्कंडादेव : भारतीय पुरातत्व विभागाच्या वतीने चामोर्शी तालुक्यातील मार्र्कंडादेव मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम काही महिन्यापूर्वी सुरू करण्यात आले होते. मात्र सदर काम गेल्या अनेक महिन्यांपासून बंद आहे. या कामाचा आढावा घेण्यासाठी भारतीय पुरातत्व विभागाचे अधिकारी सोमवारी मार्र्कंडा येथे दाखल झाले. त्यांनी मंदिराची व सुरू असलेल्या कामाची पाहणी करून आढावा घेतला. महाशिवरात्रीच्या यात्रेनंतर मंदिर जीर्णोद्धाराच्या कामाला गती येणार, अशी माहिती अधिकाऱ्यांनी ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांना दिली. भारतीय पुरातत्व विभागाचे पर्यवेक्षक डॉ. दिलीप चंबारिया, चंद्रपूरचे प्रभारी हेमंत उपरे यांनी मार्र्कंडात बैठक घेतली. यावेळी मार्र्कंडा देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष गजानन भांडेकर, उपाध्यक्ष मनोज पालारपवार, सचिव मृत्यूंजय गायकवाड, मार्र्कंडाच्या सरपंच ललीता मरस्कोल्हे आदी उपस्थित होते. यावेळी पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांशी मार्र्कंडादेव ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी सुरू असलेल्या कामांबाबत चर्चा केली. महाशिवरात्रीपर्यंत मंदिराचे काढण्यात आलेले सर्व दगड बाजूला करून भाविकांना पुजेकरिता जागा मोकळी करून देण्यात येईल, अशी माहिती चंबारिया व हुकरे यांनी या बैठकीत दिली. (वार्ताहर) वीज बिलाचे एक लाख थकीत मार्र्कंडेश्वर मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या कामासाठी भारतीय पुरातत्व विभागाने मार्र्कंडेश्वर देवस्थान ट्रस्टच्या वीज मिटरवरून वीज वापरली. आतापर्यंत एक लाख रूपयांचे वीज बिल ट्रस्टला प्राप्त झाले आहे. सदर बिलाची विभागाकडून भरपाई करून देण्यात येईल, असे आश्वासन त्यावेळी तत्कालीन पर्यवेक्षक नंदिरे शाहू व चंद्रपूर प्रभारी म्हस्के यांनी ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांना दिले होते. मात्र वीज बिलाची रक्कम अद्यापही ट्रस्टला देण्यात आली नाही, अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष भांडेकर यांनी दिली.