शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

तब्बल ७४ वर्षांनंतर मंगीगुडम व झिंगानूरवासीयांना मिळणार पूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2021 04:34 IST

मंगीगुडम या गावात पोहोचण्यासाठी मोठा नाला असून, पावसाळ्यात या गावाचा तालुक्याशी संपर्क तुटत असतो. येथील शेतकरी, विद्यार्थी, आरोग्य कर्मचारी, ...

मंगीगुडम या गावात पोहोचण्यासाठी मोठा नाला असून, पावसाळ्यात या गावाचा तालुक्याशी संपर्क तुटत असतो. येथील शेतकरी, विद्यार्थी, आरोग्य कर्मचारी, शालेय कर्मचारी यांना नाहक प्रकारचा त्रास होत होता. मागील पावसाळ्यात अतिवृष्टीमुळे या नाल्यावरील छोटासा रपटा होता ताे वाहून गेला. सदर बाब जि.प. अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या लक्षात येताच त्यांनी नाल्यावर येऊन पाहणी केली. या ठिकाणी लवकरच मोठा पूल मंजूर करून आपला त्रास कमी करणार, असे आश्वासन मंगीगुडम गाववासीयांना कंकडालवार यांनी दिले हाेते. ५०५४-जनरल व इतर जिल्हा रस्ते विकास योजनेंतर्गत ६९ लाख ४३ हजार ६०६ रुपयांच्या निधीतून मंगीगुडम नाल्यावर पुलाचे काम मंजूर केले. पूल बांधकामाचे भूमिपूजन कंकडालवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जि.प. सदस्य जयसुधा जनगाम, झिंगानूरच्या सरपंच नीलिमा मडावी, उपसरपंच शंकर गनारपू, तालुका अध्यक्ष बानय्य जनगम, व्यंकटापूरचे सरपंच अजय आत्राम, सरपंच लक्ष्मण गावडे, उपसरपंच किरण वैमुला, पेद्दी सुदाकर, दुर्गेश लबाडी, सरपंच इरपा, प्रशांत गोडशेलवार, राकेश अल्लूरवार, राकेश सडमेक, तसेच मंगीगुडम येथील महिला व पुरुष उपस्थित होते.

===Photopath===

120421\12gad_19_12042021_30.jpg

===Caption===

पूल बांधकामाचे भूमीपुजन करताना जि. प. अध्यक्ष अजय कंकडालवार