५७ नवीन काेराेनाबाधित, तर ३२ जणांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 04:24 IST2021-06-10T04:24:45+5:302021-06-10T04:24:45+5:30

कोरोनावर मात केली आहे. जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या २९ हजार ७७८ एवढी झाली आहे. त्यापैकी २८ हजार ६०९ जणांनी ...

57 new carnivores infected, 32 dead | ५७ नवीन काेराेनाबाधित, तर ३२ जणांचा मृत्यू

५७ नवीन काेराेनाबाधित, तर ३२ जणांचा मृत्यू

कोरोनावर मात केली आहे. जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या २९ हजार ७७८ एवढी झाली आहे. त्यापैकी २८ हजार ६०९ जणांनी काेराेनावर मात केली आहे. सद्या ४४० सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत जिल्हयात एकूण ७२९ जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. आज एकही मृत्यूची नोंद नाही.

नवीन ५७ बाधितांमध्ये गडचिरोली तालुक्यातील २०, अहेरी तालुक्यातील १०, आरमोरी १, भामरागड

तालुक्यातील ४, चामोर्शी तालुक्यातील ७, एटापल्ली तालुक्यातील ४, कोरची

तालुक्यातील १, कुरखेडा तालुक्यातील बाधितामध्ये १, मुलचेरा तालुक्यातील बाधितामध्ये ४, सिरोंचा

तालुक्यातील बाधितामध्ये ३, तर वडसा तालुक्यातील बाधितामध्ये ३ जणांचा समावेश आहे. तर आज कोरोनामुक्त

झालेल्या ३२ रुग्णांमध्ये गडचिरोलीमधील १३, अहेरी १, आरमोरी ७, चामोर्शी १, सिरोंचा ५, कोरची २, कुरखेडा १ तसेच देसाईगंज येथील १ जणांचा समावेश आहे.

Web Title: 57 new carnivores infected, 32 dead