शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

निराधारांना ४५ कोटींची मदत

By admin | Updated: May 13, 2014 23:36 IST

निराधार, अपंग, वृद्ध नागरिकांना मदत व्हावी, यासाठी केंद्र व राज्य शासनाकडून विविध योजना राबविल्या जातात. या योजनेंतर्गत गडचिरोली जिल्ह्यातील १ लाख १ हजार ८१८

ंगडचिरोली : निराधार, अपंग, वृद्ध नागरिकांना मदत व्हावी, यासाठी केंद्र व राज्य शासनाकडून विविध योजना राबविल्या जातात. या योजनेंतर्गत गडचिरोली जिल्ह्यातील १ लाख १ हजार ८१८ नागरिकांना वर्षभरात ४५ कोटी १0 लाख २ हजार रूपयाचे वितरण करण्यात आले आहे.

कल्याणकारी राज्याच्या संकल्पनेमध्ये गरीब व निराधार नागरिकांना राज्य शासनाने मदत करणे अपेक्षीत आहे. अपंग, निराधार नागरिक व वृद्ध नागरिकांना परावलंबी जीवन जगावे लागते. त्यामुळे त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. वेळप्रसंगी भीक मागून सुद्धा जीवन जगावे लागते. या नागरिकांना मदत करण्याच्या दृष्टीने केंद्र शासनाकडून राष्ट्रीय वृद्धपकाळ नवृत्ती वेतन योजना, राष्ट्रीय कुटुंब कल्याण सहाय्य योजना, राष्ट्रीय विधवा नवृत्ती वेतन योजना, राष्ट्रीय अपंग नवृत्ती वेतन योजना, संजय गांधी निराधार योजना व o्रावणबाळ सेवा योजना चालविल्या जातात. पात्र लाभार्थ्यांंची तहसीलदार व समितीच्या माध्यमातून निवड करण्यात येते. निवड झालेल्या नागरिकांना जवळपास महिन्याकाठी ६00 रूपये अर्थसहाय्य दिल्या जाते. o्रावणबाळ सेवा योजनेच्या ५१ हजार २२५ लाभार्थ्यांंना २५ कोटी ४३ लाख ४३ हजार रूपये एवढी मदत देण्यात आली. या ६ योजनांचे एकूण १ लाख १ हजार ८१८ लाभार्थी असून त्यांना वर्षभरात ४५ कोटी १0 लाख २ हजार रूपयाचे वितरण करण्यात आले आहे. (नगर प्रतिनिधी)

गडचिरोली जिल्ह्यात राष्ट्रीय वृद्धपकाळ योजनेचे ३२ हजार ४0९ लाभार्थी आहेत. या लाभार्थ्यांंना वर्षभरात ६ कोटी ९३ लाख ८0 हजार रूपयाचे वितरण करण्यात आले. राष्ट्रीय कुटुंब कल्याण योजनेच्या ६१९ लाभार्थ्यांंना १ कोटी ९ लाख ८0 हजार रूपये, राष्ट्रीय विधवा नवृत्ती वेतन योजनेच्या २ हजार २६ लाभार्थ्यांंना ४५ लाख ४६ हजार रूपये, राष्ट्रीय अपंग नवृत्ती वेतन योजनेच्या ३६८ लाभार्थ्यांंना ७ लाख ५६ हजार रूपयाचे वितरण करण्यात आले. महाराष्ट्र शासनातर्फे चालविल्या जाणार्‍या संजय गांधी निराधार योजनेच्या १५ हजार १७१ लाभार्थ्यांंना ११ कोटी ९ लाख ९७ हजार तर