साेनापुरात ३३ जणांनी केले रक्तदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:39 IST2021-09-18T04:39:13+5:302021-09-18T04:39:13+5:30

शिबिराचे उद्घाटन आ. डाॅ. देवराव होळी यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी साेनापूरच्या सरपंच गोपिका टेकाम हाेत्या. प्रमुख अतिथी म्हणून नेहरू ...

33 people donated blood in Saenapur | साेनापुरात ३३ जणांनी केले रक्तदान

साेनापुरात ३३ जणांनी केले रक्तदान

शिबिराचे उद्घाटन आ. डाॅ. देवराव होळी यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी साेनापूरच्या सरपंच गोपिका टेकाम हाेत्या. प्रमुख अतिथी म्हणून नेहरू युवा केंद्राचे जिल्हा युवा समन्वयक अमित पुंडे, भाजप युवा माेर्चाचे प्रदेश सदस्य स्वप्निल वरघंटे, उपसरपंच शेषराव कोहळे, यादव कुनघाडकर, नरेंद्र मसलवार, गणेश शेंडे, समीर पिपरे उपस्थित होते. शिबिरात वर्षा भंडारवार, नयना सिडाम, आशिष चलाख, सोमेश्वर पिपरे, संकेत दुधबावरे, हर्षद मोगरकर, विश्वजित पिपरे, प्रवीण गेडाम, आकाश सोयाम, आकाश पिपरे, साहिल तुंकलवार, देवराव वासेकर, रवींद्र बंडावार, रवींद्र मोहुर्ले, अतुल चोटे, पुरुषोतम कोडापे, गणपत मडावी, आशिष बारसागडे, सूरज मडावी, देवराव वासेकर, प्रशांत गावडे, लहू वेट्टी, शेषराव कोहळे आदींनी रक्तदान केले. यशस्वीतेसाठी संस्थेचे लुकेश सोमनकर, रवींद्र बंडावार, आशिष चलाख, वर्षा भंडारवार, सुनीता बंडावार, रवींद्र जक्कुलवार, प्रशांत गावडे, रोशन मोगरकर, सुशील हुलके, सूरज दुधबावरे, सतीश तडकलावार, नागेश मादेशी, राजेंद्र अलिवार यांनी सहकार्य केले.

160921\0900img-20210915-wa0098.jpg

रक्तदान शिबिर

Web Title: 33 people donated blood in Saenapur