शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
2
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
5
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
6
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
7
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
8
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
9
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
10
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
11
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
12
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
13
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
14
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
15
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
16
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
17
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
18
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
19
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
20
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
Daily Top 2Weekly Top 5

राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धेत कामठीचा रब्बानी संघ विजेता; मुलींमध्ये पंचमुखी संघाने मारली बाजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2017 20:18 IST

जे.डी. पाटील सांगळूदकर स्मृती राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धेचे विजेतेपद कामठीच्या रब्बानी फुटबॉल क्लब संघाने पटकावले. १६ वर्षांखालील गटातील ही स्पर्धा स्थानिक अभ्यासा स्पोर्ट्स अ‍ॅकेडमी व जे.डी. पाटील सांगळूदकर महाविद्यालय स्मृती केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आले होते. मुलींमध्ये पंचमुखी संघाने बाजी मारली.

अमरावती : जे.डी. पाटील सांगळूदकर स्मृती राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धेचे विजेतेपद कामठीच्या रब्बानी फुटबॉल क्लब संघाने पटकावले. १६ वर्षांखालील गटातील ही स्पर्धा स्थानिक अभ्यासा स्पोर्ट्स अ‍ॅकेडमी व जे.डी. पाटील सांगळूदकर महाविद्यालय स्मृती केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आले होते. मुलींमध्ये पंचमुखी संघाने बाजी मारली.अमरावती येथील एंजल अ‍ॅकेडमी व कामठीच्या रब्बानी फुटबॉल क्लब संघ यांच्यातील अंतिम सामना रंगतदार ठरला. यामध्ये १-०  आघाडी शेवटपर्यंत कायम ठेवत रब्बानी संघाने विजेतेपद गाठले. एंजल संघ हा उपविजेता ठरला. मुलींच्या गटातील अंतिम सामन्यात अमरावतीच्या पंचमुखी फुटबॉल असोसिएशनने अभ्यासा अ‍ॅकेडमीवर ३-० ने विजय मिळविला.   बक्षीस वितरण सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी आ. यशोमती ठाकूर होत्या. त्यांच्या  हस्ते विजेत्या संघाचा गौरव करण्यात आला. यावेळी अभ्यासा अ‍ॅकेडमीचे अध्यक्ष कुलदीप गावंडे, सचिव कुलभूषण गावंडे, प्राचार्य कांचनमाला गावंडे, सागर धनोरकर उपस्थित होते.  तत्पूर्वी, उपांत्य फेरीचे सामने खेळले गेले. यामध्ये एंजल फुटबॉल अ‍ॅकेडमीने डीसीसी क्लब, अकोलाला ट्रायब्रेकरमध्ये ४-३ ने आकर्षक विजय मिळविला. रब्बानी फुटबॉल क्लबने अभ्यासा स्पोटर््स अ‍ॅकेडमीला अटीतटीच्या लढतीत १-० ने मात दिली. मुलींच्या गटात उपांत्य सामन्यातही पंचमुखी असोसिएशनने अभ्यासा स्कूलला एकतर्फी सामन्यात ५-० ने विजय मिळविला. दुसºया सामन्यात अभ्यासा फुटबॉल क्लब अ‍ॅकेडमीने एस.एफ. एस हायस्कूल (बडनेरा) वर १-० ने विजय मिळविला होता.

टॅग्स :FootballफुटबॉलAmravatiअमरावती