शहरं
Join us  
Trending Stories
1
ही निवडणूक राहुल गांधी vs नरेंद्र मोदी अन् जिहाद विरुद्ध...; अमित शाह यांचा मोठा हल्ला
2
PBKS vs RCB सामन्यात गारांचा पाऊस! सामना झालाच नाही तर कोण होईल 'गार'? चाहत्यांची वाढलीय चिंता
3
'...तर हिंदूंसाठी एकही देश शिल्लक राहणार नाही'; मुस्लीम लोकसंख्या वाढीवरून भाजपचा काँग्रेसवर निशाणा
4
फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट, 8 ठार, 3 गंभीर; शिवकाशीत भीषण दुर्घटना
5
प्रज्वल रेवण्णाविरोधात ७०० महिलांनी तक्रार केलीय का? NCW ने सांगितलं यामागील सत्य...
6
"अदानी, अंबानींची चौकशी करा; सत्य बाहेर येईल"; पंतप्रधान मोदींच्या टीकेवर काँग्रेसकडून पलटवार
7
Who is Vidwath Kaverappa? १७व्या वर्षापर्यंत हॉकी खेळला अन् मग क्रिकेटकडे वळला... त्याने फॅफ, विल जॅक्सला पाठवले मागे
8
तुफान राडा अन् लाथा-बुक्क्यांची जुगलबंदी! बसच्या दरवाज्यात दोन महिलांमध्ये तुंबळ हाणामारी (Video)
9
"आम्हाला रस्त्यावर आणून तू विदेशात स्थायिक", पालकांची ४ पानी सुसाईड नोट, डोळ्यात येईल पाणी
10
संजू सॅमसनला बाद ठरवणाऱ्या Controversial  निर्णयाचा नवा Video, अखेर सत्य समोर आलेच... 
11
'सिकंदर' ची घोषणा झाल्यानंतर सलमान-रश्मिकाचा जुना व्हिडिओ व्हायरल, भाईजानचं तेलुगू ऐका!
12
श्रीलंकेने वर्ल्ड कप स्पर्धेसाठी वनिंदू हसरंगाच्या नेतृत्त्वाखाली तगडा संघ उतरवला; CSK, MI ला दिला धक्का 
13
अब की बार, मतदान जोरदार!... कोल्हापुरातील वाढलेला टक्का कुणाला देणार धक्का? 
14
'12th Fail' फेम विक्रांत मेसीने टॅक्सी ड्रायव्हरला केली शिवीगाळ? अभिनेत्यावर गंभीर आरोप, व्हिडिओ व्हायरल
15
मोठी बातमी : एक चूक काय झाली, LSG च्या मालकांनी लोकेश राहुलच्या हकालपट्टीची तयारी सुरू केली
16
"निवडणूक प्रचार हा मूलभूत अधिकार नाही", केजरीवाल यांच्या जामीन अर्जाला ईडीचा विरोध
17
विराट कोहलीला पंजाबविरूद्धच्या सामन्यात मोठ्या विक्रमाची संधी; ठरू शकतो पहिलाच भारतीय!
18
मुग्धा गोडसे भडकली, मॉलमधील एका कॅफेत आईला मिळाली वाईट वागणूक; प्रकरण काय?
19
चंद्रासंदर्भात आली आणखी एक आनंदाची बातमी, सुरू आहे Moon Express ची तयारी; NASA थेट रेल्वेच चालवणार!
20
"देशात भाजपा एकटीच 370 पेक्षा जास्त जागा जिंकेल..."; शिवराज सिंह चौहान यांचा मोठा दावा

FIFA Football World Cup 2018 : 'हे' आहेत 'स्पेशल-16'; बघा आता कोण कुणाशी भिडणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2018 4:59 PM

गुरूवारी मध्यरात्री पनामा विरूद्ध ट्युनिशिया आणि इंग्लंड विरुद्ध बेल्जियम या अखेरच्या साऴखी सामन्यांनंतर यंदाच्या विश्वचषक स्पर्धेतील ' स्पेशल-16' निश्चित झाले आहेत. बघा आता कोण कुणाशी भिडणार!

ठळक मुद्देफ्रांस वि. अर्जेंटिना लढतीने बाद फेरीची सुरूवात

मॉस्को -  ख्रिस्तियानो रोनाल्डो आणि लिओनेल मेस्सी या जगातील दोन सर्वोत्तम खेऴाडूंप्रमाणे अनेक जण देशवासियांच्या अपेक्षांचे ओझे खांद्यावर घेऊन रशियात दाखल  झाले. यातील काहींना यश आले, पण काहींना निराश चेह-यांनी रित्या हाताने माघारी फिरावे लागले. गतविजेत्या जर्मनीच्या वाट्याला आलेले अपयश पचवणे अजूनही कठीण जात आहे. हे धक्कातंत्र आता पुढेही कायम राहणार आहे. मात्र, यावेऴी आव्हान टिकवण्यासाठी कोणालाही दुसरी संधी मिऴणार नाही.. शनिवारपासून बाद फेरीचा थरार सुरू होत आहे.  गुरूवारी मध्यरात्री पनामा विरूद्ध ट्युनिशिया आणि इंग्लंड विरुद्ध बेल्जियम या अखेरच्या साऴखी सामन्यांनंतर यंदाच्या विश्वचषक स्पर्धेतील ' स्पेशल-16' निश्चित झाले आहेत. बघा आता कोण कुणाशी भिडणार!30 जूनफ्रान्स वि. अर्जेंटिना - सायं. 7.30 वा.उरूग्वे वि. पोर्तुगाल - रात्री 11.30 वा.01 जूलै स्पेन वि. रशिया - सायं. 7.30 वा.क्रोएशिया वि. डेन्मार्क - रात्री 11.30 वा.02 जूलै ब्राझील वि. मेक्सिको - सायं. 7.30 वा.बेल्जियम वि. जपान - रात्री 11.30 वा.03 जूलैस्वीडन वि. स्वित्झर्लंड - सायं. 7.30 वा.कोलंबिया वि. इंग्लंड - रात्री 11.30 वा. 

टॅग्स :Fifa World Cup 2018फिफा विश्वचषक २०१८Argentinaअर्जेंटिनाFootballफुटबॉलSportsक्रीडाGermanyजर्मनीPanamaपनामाEnglandइंग्लंड