शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
2
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
3
"माझ्यामध्ये दैवीशक्ती आहे, कॅन्सरसारखे आजारही बरे करतो", संगमनेरमधील भोंदूबाबा गजाआड
4
PM मोदींचे भाषण अन् कारमधला फोटो... 'युवा आमदार' मैथिली ठाकूर होतेय ट्रोल, कारण...
5
१२ कोचची नॉन-AC ट्रेन, आजपर्यंत मिळाल्या नाहीत अशा १० सेवा मिळणार; प्रवाशांना मोठा फायदा!
6
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
7
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
8
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
9
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
10
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
11
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
12
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
13
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
14
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
15
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
16
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
17
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
18
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
19
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
20
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
Daily Top 2Weekly Top 5

अर्जेंटिनाने उरुग्वेला बरोबरीत रोखले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2019 01:30 IST

मैत्री फुटबॉल सामना; मेस्सीचा गोल ठरला निर्णायक

तेल अवीव : इंज्युरी टाईममध्ये लियोनल मेस्सीने केलेल्या निर्णायक गोलच्या जोरावर अर्जेंटिनाने मैत्रीपूर्ण सामन्यात ऊरुग्वेशी २-२ अशी बरोबरी साधत पराभव टाळला. बार्सिलोनामधील मेस्सीचा सहकारी लुईस सुआरेज याने अर्जेंटिनासमोर चागंलेच आव्हान निर्माण केले. सुआरेज मेस्सीवर वरचढ चढणार असे वाटत असतानाच मिळालेल्या पेनल्टीवर गोल करत मेस्सीने डाव पालटला.इन्ज्युरी टाईममध्ये (९०+२) उरुग्वेच्या खेळाडूचा हात चेंडूला लागला. यावर पंचांनी अर्जेंटिनाला पेनल्टी बहाल केली. मेस्सीने यावर गोल करत सामना २-२ असा बरोबरीत सोडवला. तत्पुर्वी सामन्याच्या ३४ व्या मिनिटाला ऊरुग्वेच्या एडिसनने पहिला गोल नोंदवला. त्यानंतर अर्जेटिनाच्या सार्गियो अगुएरो याने गोल करत सामना १-१ असा बरोबरीत आणला.अर्जेंटिनाला हा आनंद जास्त वेळ लाभला नाही. त्यानंतर पाचच मिनिटात लुईस सुआरेजने शानदार कामगिरी करताना बॉक्सच्या बाहेरुन मारलेल्या फ्री किकवर अप्रतिम गोल नोंदवला. यावेळी अर्जेटिनावर पराभवाची टांगती तलवार होती. अखेरच्या क्षणापर्यंत उरुग्वेने वर्चस्व राखले होते. मात्र इन्ज्युरी टाईमध्ये झालेली चूक उरुग्वेला महागात पडली आणि मिळालेली संधी साधत मेस्सीने अर्जेंटिनाचा पराभव टाळला.