शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीचा ‘टक्का’ घसरला; ९४ हजार विद्यार्थी नापास; दहावीचा निकाल ९२% : प्रथम भाषा मराठीत ९२% उत्तीर्ण
2
सर्वांना मोफत घर नको, ‘कट ऑफ डेट’ वाढवू नका, ‘त्याच ठिकाणी’ कशाला?
3
प. बंगालमध्ये सुवेंदूच भाजपच्या सत्तेचे ‘अधिकारी’; मुख्यमंत्रिपदासाठी आठही प्रस्ताव सुवेंदू अधिकारी यांच्या एकट्याच्याच नावाचे
4
DC Vs KKR: कोलकाताकडून ‘दिल्ली’ सर, फिन एलनचे ४७ चेंडूत नाबाद शतक; १४.२ षटकांतच मारली बाजी!
5
निदा खानला लपवण्यात AIMIM नगरसेवक सामील?; CM देवेंद्र फडणवीसांचे मोठे विधान, म्हणाले...
6
पेट्रोल-डिझेलचे दर वाढणार? ३०००० कोटीवर पोहोचला तेल कंपन्यांचा तोटा; रोज ७०० कोटींचा फटका
7
"आमच्या पक्षात कुणीही 'एकनाथ शिंदे' नाही!"; असं का म्हणाले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला? भाजपवर थेट हल्ला
8
अमित शाह यांनी पश्चिम बंगालच्या जनतेला दिले ५ मोठे शब्द; म्हणाले, “भाजपा वचने पूर्ण करणारच”
9
"आता बंगालमध्ये..."; मुख्यमंत्रीपदी निवड होताच शुभेंदू अधिकारी यांची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले...?
10
टाटा समुहाचा 'दिग्गज' शेअर बनला रॉकेट; रेखा झुनझुनवालांच्या संपत्तीत एका दिवसात १३०० कोटींची वाढ! खास गिफ्ट देण्याच्या तयारीत कंपनी
11
लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात महेश आहेरची पोलीस कोठडीत रवानगी, भाेदू अशाेक खरातशीही कनेक्शन
12
कोण आहेत पश्चिम बंगालचे भावी मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी? शिक्षण काय? जाणून घ्या, कॉलेज ते डिग्रीपर्यंत सविस्तर
13
“घुसखोरांना शोधून देशाबाहेर काढणार, ३२१ जणांचे बलिदान व्यर्थ नाही जाणार”: अमित शाह
14
नाशिक TCS प्रकरण: निदा खानला ११ मे पर्यंत पोलीस कोठडी; AIMIM नगरसेवक मतीन पटेलवरही गुन्हा
15
“AIMIM पक्षावरच बंदी घाला”; ठाकरे गटाची मोठी मागणी, निदा खानला अटक होताच नेते आक्रमक
16
वर्ल्डकप विजेता श्रीलंकन क्रिकेटर अरविंदा डी सिल्वाच्या घरी सापडला बड्या CEOचा मृतदेह
17
“डिअर प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प...”; राऊतांचे थेट अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना पत्र, कारण काय?
18
बाई... काय प्रकार? रात्री मृत घोषित केलेली महिला सकाळी उठून बसली; नातेवाईक-गावकरी चक्रावले!
19
४ नंबर लकी, राहु महादशा-शनि दृष्टी, राजकारणात प्रचंड गती; तामिळनाडूचा CM बनणार विजय थलपती...
20
“धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावे राज्यात उभारले जाणार ६० ‘ट्रॅफिक गार्डन्स’”: प्रताप सरनाईक
Daily Top 2Weekly Top 5

व्हॉट्स अ‍ॅपवर रोमँटिक चॅट करताना

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2016 22:43 IST

 व्हॅट्स अ‍ॅप चॅट  करत असताना पुढील काही गोष्टी न करण्याची काळजी घेण्याची गरज आहे.

काळानुरूप प्रेम व्यक्त करण्याचे मार्ग बदलले आहेत. शब्दांमध्ये मनातील भावना ओतून प्रेमपत्र लिहिणारी पिढी आता लुप्त झाली आहे. आजची पिढी व्हॅट्स अ‍ॅप चॅट वर रोमॅन्स करते. मेसेजेस आणि इमोजीद्वारे आपल्या प्रियजणांशी संवाद साधला जातो. परंतु असे करत असताना पुढील काही गोष्टी न करण्याची काळजी घेण्याची गरज आहे.

1. खूप साऱ्या ‘किसेस’
दोन मेसेज झाले की, ‘आय लव्ह यू’चा मेसेज पाठवून त्यापुढे एक किमी लांब किंसिंगचे एक्सप्रेशन देणे बंद करा. असे करणे तुम्हाल कितीही रोमँटिक वाटत असले तरी ते अपरिपक्वतेचे लक्षण आहे. सो नो ‘म्मुहा...’

2. सतत एकच प्रश्न विचारणे
चॅटिंग करताना सर्वात चिड आणणारा प्रकार म्हणजे परत परत तेच तेच प्रश्न विचारणे. ‘जेवण झाले का?’, ‘काय खाल्ले’ वगैरे प्रश्न विचारून तुम्ही समोरच्या व्यक्तिाचा तुमच्यामध्ये असणारा इंटरेस्ट घालवता. चॅटिंगमध्ये संवाद साधा, उलटतपासणी नका घेऊ.

3. ईमोजींचा अतिवापर
योग्य वेळी, योग्य प्रमाणात आणि योग्य ईमोजीचा वापर तुमच्या मेसेजला वेगळा रंग देऊ शकतो. परंतु प्रत्येक वाक्याबरोबर उपलब्ध असलेल्या सर्व ईमोजींचा बळजबरी वापर करून तुम्ही तुमचा बाळबोधपणाच दाखवत असतात. तर येथून पुढे जरा तारतम्य बाळगा.

4. काही झाले की 'छडछ!ह्ण, ह्यफडऋछह्ण 
मान्य की प्रेयसीला खूश करण्यासाठी तुम्ही काहीही करू शकता; मात्र तिने पाठवलेल्या कोणत्याही मेसेजवर  'छडछ!ह्ण किंवा ह्यफडऋछह्ण अशी प्रतिक्रिया देणे म्हणजे जरा जास्तच आहे. जर मेसेज खरंच मजेशीर असेल तरच तो अ‍ॅप्रिशिएट करा.

5. शॉर्टफॉर्म आणि व्याकरणातील चुका 
मेसेजिंगमुळे भाषेवर विपरित परिणाम होतोय अशी तक्रार केली जाते. ती खरी आहे. झटपट चॅटिंग करताना कधीमध्ये शब्दांचे शॉर्ट फॉर्म लिहिणे चालते परंतु जेवण ( ख1), सी यू लेटर (ू ४ ’8१) अशा साध्या सोप्या शब्दांना अशा विचित्रपद्धतीने लिहू नका.

6. रिप्लायसाठी उतावळे होणे
तुम्ही मेसेज केल्यावर ती पटकन रिप्लाय का देत नाही म्हणून एका मागून एक मेसेजचा रतीब लावू नका. थोडा वेळ वाट पाहा. तरीही मेसेज नाही आला लगातार तीनपेक्षा जास्त मेसेज पाठवू नका. उतावळे होऊन उलट समोरच्या व्यक्तिला तुम्ही राग आणत असतात.

7. कुठेय? घरी पोहचली का?
नव्यानेच प्रेमात पडल्यावर जोडीदाराची गरजेपेक्षा अतिजास्त काळजी केली जाते. परंतु काळजी कशी आणि कधी दाखवायची याचे भान बाळगावे. घरी पोहचली का?  आत कुठेय? असे विचारून त्यांना भांबावून सोडू नका.