शहरं
Join us  
Trending Stories
1
"निदा खानला एमआयएमनेच लपवलं!" संजय शिरसाटांचा इम्तियाज जलील यांच्यावर गंभीर आरोप
2
Latest Marathi News LIVE Updates: "राज्यघटनेचे पालन करून ममता बॅनर्जींनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा"
3
पश्चिम बंगालनंतर तामिळनाडूत 'राजीनामा' सत्र; १०० हून अधिक सरकारी अधिकाऱ्यांनी सोडली नोकरी
4
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या लोनच्या व्याजदरात बदल! आता किती झाला रेट? जाणून घ्या
5
Nora Fatehi : 'सरके चुनर' गाण्याप्रकरणी नोरा फतेहीने मागितली माफी; उचलणार अनाथ मुलींच्या शिक्षणाचा खर्च
6
प्रसिद्ध अभिनेत्री झाली आई, पहिल्या मुलाचं नाव अलेक्झांडर तर आता दुसऱ्याचं...; शेअर केली पोस्ट
7
उन्हाळ्यात लोडशेडिंग का होतं? सारखी लाइट का जाते? जाणून घ्या खरं कारण!
8
'हंताव्हायरस' संक्रमित जहाजावर २ भारतीय क्रू; त्यांच्या प्रकृतीबाबत माहिती मिळालेली नाही
9
SSC 10th Result 2026: दहावीचा निकाल जाहीर, गेल्या वर्षीच्या तुलनेत 'टक्का' घसरला! राज्यातून ९२ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण
10
Health Tips: आमरस प्रेमींनो, मँगो शेक किंवा मँगो लस्सी पिण्याआधी आवर्जून वाचा 'हे' आयुर्वेदाचे नियम
11
DMK AIDMK: विरोधक एकत्र येणार, 'टीव्हीके'चा कार्यक्रम होणार! अण्णाद्रमुकला पाठिंबा देण्यास द्रमुक तयार, फक्त एक अट?
12
तामिळनाडूत राजकीय 'दंगल'! TVK-काँग्रेस एकत्र येणं पटलं नाही; भाजपाचा पडद्यामागून 'सीक्रेट गेम'
13
Career Tips: दहावी तर झाली आता पुढं काय? 'हे' करिअर ऑप्शन्स ठरतील तुमच्यासाठी बेस्ट!
14
"IPL खेळाच, पण टीम इंडियाकडून खेळण्याचे स्वप्न पाहा"; चेतेश्वर पुजाराचा युवा खेळाडूंना सल्ला
15
Virat Kohli: १४०.४ च्या वेगानं घात केला! किंग कोहलीवर ९ वर्षांनंतर नामुष्की; असं काय घडलं?
16
Chandranath Rath : "मारेकऱ्यांना फाशी नको, जन्मठेप द्या"; चंद्रनाथ रथ यांच्या आईचा काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश
17
Vastu Tips: पावसाळ्याआधी अंगणात, बिल्डिंगच्या आवारात लावा 'ही' रोपं; साप घराकडे फिरकणारसुद्धा नाहीत!
18
रेल्वे प्रवाशांसाठी गुड न्यूज! AI सांगणार तुमचं वेटिंग तिकीट कन्फर्म होणार की नाही
19
विचित्र...! मुलींच्या वापरलेल्या शूजसाठी या देशात गर्दी, २५-३० हजारांची लोक लावतायत बोली...
20
महागाईचा फटका: Dabur च्या उत्पादनांच्या किमती वाढल्या; छोट्या पॅकेटचा आकारही झाला लहान
Daily Top 2Weekly Top 5

आंघोळ करतानाच कशा सुचतात अचाट कल्पना?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2016 19:41 IST

आंघोळ करताना आपल्या अशा काही अचाट आणि कल्पना सुचतात की स्वत:लाच विश्वास बसत नाही.

सकाळी सकाळी मस्त पैकी गरम पाण्याने आंघोळ करताना आपल्या अशा काही अचाट आणि कल्पना सुचतात की स्वत:लाच विश्वास बसत नाही. असा अनुभव आपणा सर्वांनाचा आलेला असेल. अशा ‘शॉवर अनुभूती’चे रहस्य आता उलगडले आहे.

‘सायन्स आॅफ अस’नुसार आपण जेव्हा एखादा प्राब्लेम सोडवत असतो तेव्हा मेंदू वापरत असलेली विचार प्रणाली आंघोळ करतानाच्या प्रणालीपेक्षा एकदम वेगळी असते. त्यामुळे कधीकधी परीक्षेत प्रश्न सोडवताना न सुचणारे उत्तर आंघोळ करताना अचानक सुचते.

संशोधकांनी काही स्वयंसेवकांना शाब्दिक आणि छायाचित्रांची कोडी सोडविण्यास दिली. त्यावेळी असे दिसून आले की, कोड्याचे उत्तर जेव्हा क्षणार्धात सुचते तेव्हा यशस्वीतेचे प्रमाण 94 टक्के एवढे होते. विचार करून करून डोके खर्ची केल्यावर कोड्याचे उत्तर मिळण्याचे प्रमाण केवळ 78 टक्के होते.

याचे कारण की, जेव्हा आपण प्रश्नावर हेतूपूर्वक विचार करत असतो तेव्हा आपण जास्तीत जास्ती चुक टाळण्याकडे लक्ष देत असतो. परंतु आंघोळ करताना आपण अभाविपणे विचार करत असतो. त्यामुळे चुक होण्याच्या भीतीऐवजी आपण अचुक उत्तरावर मेंदूचे लक्ष केंद्रित असते.

तसेच आंघोळीला आपण एकटेच असल्यामुळे ती वेळ केवळ स्वत:साठी असते. अशावेळी आपला मेंदू अधिक तल्लखपणे काम करत असतो. तर मग येथून पुढे काही सुचत नसेल लगेच आंघोळीला जा. काय सांगता एखादी जग बदलणारी कल्पना तुमच्या डोक्यात येईल.