शहरं
Join us  
Trending Stories
1
जालन्यात मनसे आक्रमक! ॲड. गुणरत्न सदावर्तेंच्या गाडीवर ओतली शाई, सुपाऱ्या फेकल्या
2
IPL 2026: सूर्यकुमार खेळणार की नाही? हार्दिकच्या फिटनेसचं काय? MIचा कॅप्टन कोण? पाहा अपडेट
3
“RG कर प्रकरणातील पीडितेला न्याय मिळेल”; सुवेंदू अधिकारी यांच्या आईने व्यक्त केली अपेक्षा
4
IPL 2026 : MI प्रमाणेच CSK चीही डाळ शिजणार नाही! दिग्गजाची प्लेऑफ्सबाबत मोठी भविष्यवाणी
5
कुस्तीपटू विनेश फोगाटला मोठा धक्का! तब्बल १८ महिन्यांनी करणार होती कुस्तीत पुनरागमन, पण...
6
"आरोप म्हणजे शिक्षा नव्हे!" निदा खान प्रकरणात असदुद्दीन ओवेसींची एंट्री, विरोधकांना सुनावले
7
Thalapathy Vijay: 'थलपती विजय'साठी मैदान मोकळं? 'व्हीसीके'कडून 'टीव्हीके'ला बिनशर्त पाठिंब्याची घोषणा!
8
'महाभारत' मालिकेत रूपा गांगुली यांनी नेसली होती २५० मीटर लांबीची साडी, या कंपनीनं केली होती तयार; किती होती किंमत? 
9
आपच्या पंजाबमधील मंत्र्याला ईडीकडून अटक, घरावर टाकलेल्या धाडीनंतर केली कारवाई   
10
सुवेंदू अधिकारी यांच्या शपथविधीनंतर अभिषेक बॅनर्जी यांची प्रदीर्घ पोस्ट; लोकशाहीचा दाखला दिला
11
आधी कथित गर्लफ्रेंडची हमाली, मग रात्री उशिरा डिनर पार्टी; अर्शदीप-समरीन जोडीचा नवा VIDEO व्हायरल
12
नाशिकच्या TCS प्रकरणावरून धार्मिक तेढ निर्माण करण्याचा भाजपाचा डाव, काँग्रेसचा आरोप  
13
‘युझवेंद्र चहलला तुरुंगात पाठवले पाहिजे…’, भारताचा माजी क्रिकेटपटू संतापला, कारण  काय?  
14
शपथविधीनंतर सुवेंदू अधिकारी अभिवादन करण्यासाठी येताच योगींनी केलं असं काही, दिली खास भेट  
15
२ शत्रू ग्रहांचा शुभ राजयोग २०२६: ९ राशींना अकल्पनीय लाभ, पदोन्नती-उत्पन्न वाढ; करारात नफा!
16
क्रिकेटपटू युवराज सिंगसोबत व्हायरल झालेल्या Video मधील अभिनेत्री नव्या नायर कोण आहे? पाहा PHOTOS
17
स्टार क्रिकेटर युवराज सिंगसोबत स्टेजवर असताना अभिनेत्रीने केली 'ती' कृती; Video होतोय व्हायरल
18
Ritual: महत्त्वाच्या कामाला जाताना 'दही-साखर' का खातात? केवळ श्रद्धा की विज्ञानाची जोड?
19
PM मोदी सर्वांसमोर माखनलाल सरकार यांच्या पाया पडले; या क्षणाबाबत त्यांची पत्नी म्हणते...
20
Mother's Day 2026 Wishes: जागतिक मातृ दिनाच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा मातृत्त्वाचा सोहळा
Daily Top 2Weekly Top 5

​‘त्या’ फ्लाईट अटेंडंडला झाले तरी काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2016 19:20 IST

विमान उतरताच एक फ्लाईट अटेंडंड प्रवाशी उतरण्या आधीच अतिशय घाईने एमर्जन्सी दरवाजा डघडून बाहेर पडली. 

विमान प्रवास सर्वात जलद आणि सुरक्षित असतो. प्रवाशांच्या सुखमय प्रवासासाठी विमान कर्मचारी सदैव तत्पर असतात. हवाईसुंदरींचे आदारतिथ्य तर विमान प्रवासाचे प्रमुख आकर्षण असते. हसतमुख आणि अत्यंत विनम्र वागणूक ही त्यांची वैशिष्टये. 

मात्र ‘युनायटेड एअरलाईन्स’मधील एका महिला कर्मचाऱ्याचे वर्तन सर्वांनाच आश्चर्यचकित करणारे होते.

सोमवारी ह्युस्टन शहराच्या बुश इंटरकॉन्टिनेंटल एअरपोर्टवर फ्लाईट क्र. 1246 हे विमान उतरताच एक फ्लाईट अटेंडंड प्रवाशी उतरण्या आधीच अतिशय घाईने एमर्जन्सी दरवाजा डघडून बाहेर पडली. तिने असे का केले यामागचे कारण अद्याप कळू शकले नाही. 

कंपनीतर्फे सांगण्यात आले की, त्या महिला कर्मचाऱ्याला तात्काळ निलंबित करण्यात आले आहे. सर्व कर्मचाऱ्यांकडून आम्ही सदैव चांगल्या वर्तनाची अपेक्षा ठेवतो. अशा प्रकारच्या बेजबाबदार वागण्यामुळे प्रवाशाच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देणाऱ्या सर्व वीस हजार कर्मचाऱ्यांची इभ्रत पणाला लावली नाही जाऊ शकत. 

ही घटना घडली तेव्हा विमानात 159 प्रवासी होते. एका प्रवाशाने दिलेल्या माहितीनुसार, विमानाच्या मागील बाजूस असलेल्या एका पॅसेंजरला श्वास घेण्यासाठी त्रास होत असल्यामुळे या फ्लाईट अटेंडंडचे ‘तसे’ वागणे कोणाच्या लक्षात आले आहे. परंतु नंतर विमान अधिकाºयांनी आम्हाला बराच वेळ विमानातून खाली उतरू दिले नाही.

2010 साली जेटब्लू विमानतील कर्मचारी स्टिव्हन स्लेटरनेदेखील अशाच प्रकारे विमानातून बाहेर पडला होता. विमान अजून थांबलेदेखील नव्हते की एक प्रवासी सामान घेण्यासाठी घाई करू लागल्याने स्टिव्हनचे त्याच्याशी भांडण झाले आणि रागाच्या भरात शिव्या देत तो बियरची बॉटल घेऊन विमानाच्या बाहेर पडला होता.