अनेकांना पर्यटनाचा प्लॅन करताना काय करावे...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2016 01:15 IST2016-01-16T01:06:17+5:302016-02-12T01:15:13+5:30

 अनेकांना पर्यटनाचा प्लॅन करताना काय करावे सूचत नाही. अशावेळी इतर राज्यात किंवा विदेशात प्रव...

What do many do when planning tourism ... | अनेकांना पर्यटनाचा प्लॅन करताना काय करावे...

अनेकांना पर्यटनाचा प्लॅन करताना काय करावे...

ेकांना पर्यटनाचा प्लॅन करताना काय करावे सूचत नाही. अशावेळी इतर राज्यात किंवा विदेशात प्रवास करायचा असेल तर 'रफ गाईडस्' या अँपची मदत होऊ शकते. हे अँप मार्गदर्शक म्हणून उपयोगी पडते. या अँपमधून केव्हा कुठे जायचे याची माहिती मिळते. यावर लॅण्डमार्क दाखविले जातात. सोबतच ज्या ठिकाणचा तुम्हाला शोध आहे तेथील फोटो तुमची मदत करतात. यातून डेस्टिनेशनवरील विविध स्थळांची माहिती मिळविता येते. सोबतच हॉटेल बुकिंग व पोहोचण्याच्या मार्गांची देखील माहिती मिळू शकते.

Web Title: What do many do when planning tourism ...