शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: निदा खानला ११ मे पर्यंत पोलीस कोठडी; AIMIM नगरसेवक मतीन पटेलवरही गुन्हा
2
राज्यपालांनी ११८ मागितले, विजयने जमविले...! गाठला बहुमताचा आकडा, त्रिशंकू विधानसभेचा पेच सुटला
3
IPL 2026: अनोळखी मुलींकडून खेळाडूंना धोका, हॉटेलची अचानक होणार तपासणी, BCCIचा 'अलर्ट मोड'!
4
ठरले! पश्चिम बंगालमध्ये सुवेंदु अधिकारी मुख्यमंत्री होणार; रूपा गांगुलींसह उत्तर बंगालला दुसरे उपमुख्यमंत्रीपद मिळण्याची शक्यता
5
Latest Marathi News LIVE: LIVE: नाशिक TCS प्रकरण: शाहरूख कुरेशी, रझा मेमनला ५ दिवसांची पोलीस कोठडी
6
“धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावे राज्यात उभारले जाणार ६० ‘ट्रॅफिक गार्डन्स’”: प्रताप सरनाईक
7
साध्या गणवेशात २० पोलीस, चार दिवस ठेवली नजर; निदा खानला कसे पकडले?
8
४ नंबर लकी, राहु महादशा-शनि दृष्टी, राजकारणात प्रचंड गती; तामिळनाडूचा CM बनेल का विजय थलपती?
9
विजयला मदत करू शकत होता ३२ वर्षांपूर्वीचा कोर्टाचा एक निकाल; राजभवनाशी संघर्ष अन् तामिळनाडूच्या सत्तेची चावी...
10
काकडी की 'स्लो पॉयझन'? विकत घेण्यापूर्वी १०० वेळा विचार करा; Video पाहून सरकेल पायाखालची जमीन
11
नवी ७-सीटर इलेक्ट्रिक SUV Lexus 'TZ' लाँच; ५३० किमी रेंज, अवघ्या ३५ मिनिटांत होणार चार्ज! बघा फीचर्स
12
"आम्हाला काँग्रेसपासून वेगळं बसवा"; कनिमोझींचं थेट लोकसभा अध्यक्षांना पत्र; तामिळनाडूच्या राजकारणात मोठा भूकंप
13
विजयने व्हॉट्सअपवर पाठिंबा मागितला, हा तर घमेंडीपणा...; VCK चा गंभीर आरोप, भाजपवरही टीका...
14
"लोकशाहीची चिंता करू नका, उबाठा गटच अखेरचा श्वास घेतोय"; राऊतांना भाजपचं सणसणीत प्रत्युत्तर
15
भीषण पाणीटंचाई! तहान भागवण्यासाठी जीवघेणा प्रवास, कडाक्याच्या उन्हात रोज ३ किमीची पायपीट
16
Gold Silver Rate Today: सोनं २७०० रुपयांनी तर चांदी १०९०० रुपयांपेक्षा अधिकनं महागलं; पटापट चेक कर आजचा लेटेस्ट रेट
17
पश्चिम बंगालचा मुख्यमंत्री ठरला? अमित शाह यांच्या दोन संकेतांनी सगळंच स्पष्ट केलं!
18
स्वप्न शास्त्र: श्रीमंत व्हायचंय? मग स्वप्नात दिसलेल्या 'या' गोष्टी कोणालाही सांगू नका 
19
पहिल्याच दिवशी २०० रुपयांच्या पार पोहोचला 'हा' शेअर; घसरत्या बाजारातही धमाकेदार एन्ट्री, कोणता आहे स्टॉक?
20
Lord Shiva Temple Demolished: तेलंगणामध्ये शाळेसाठी ८०० वर्षे जुने शिवमंदिर पाडलं, नागरिकांमध्ये संतापाची लाट!
Daily Top 2Weekly Top 5

​अंजलीला भेटण्यासाठी काय काय करायचा सचिन..

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2016 21:53 IST

किक्रेटचा देव अर्थात सचिन तेंडुलकर आणि त्याची पत्नी अंजली याची प्रेमकथा सर्वांनाच ठाऊक आहे. पण अंजलीला भेटण्यासाठी सचिनलाही बरेच पापड लाटावे लागलेत. स्मार्ट फोन नव्हता, त्या काळात सचिन अंजलीला भेटण्यासाठी जीवाचा आटापिटा करायचा. 


किक्रेटचा देव अर्थात सचिन तेंडुलकर आणि त्याची पत्नी अंजली याची प्रेमकथा सर्वांनाच ठाऊक आहे. पण अंजलीला भेटण्यासाठी सचिनलाही बरेच पापड लाटावे लागलेत. स्मार्ट फोन नव्हता, त्या काळात सचिन अंजलीला भेटण्यासाठी जीवाचा आटापिटा करायचा. एका कार्यक्रमात सचिनने त्या दिवसाच्या  रोमॅन्टिक आठवणींना उजाळा दिला. माझ्या व अंजलीच्या रिलेशनशिपबाबत आमच्या कुटुंबाव्यतिरिक्त कुणालाही ठाऊक नव्हते. अंजली जेजे रूग्णालयात शिकत होती आणि तिथेच राहायची. मी तिला भेटायला तिथे जायचो. भेट ठरवायला मी तिला बांद्रयावरून फोन करायचो. अडीच तास प्रवास करूनएका लँडलाईनवर पोहोचून मी पाऊण तासात पोहोचतो,असे अंजलीला सांगायचो. इतके करून मी कसा बसा रूग्णालयात पोहोचल्यावर कळायचे की, अंजली कुठल्याशा इमर्जेंसीमध्ये व्यस्त आहे. मग काय, मी पुन्हा बांद्रयाला जायचो आणि पुन्हा तिथून फोन करून मी पुन्हा ४० मिनिटात पोहोचतो, असे अंजलीला सांगायचो. नशीब आता स्मार्टफोनचा जमाना आहे. आता एका कॉलसाठी दोन तास प्रवास करायची गरज नाही....असे सचिनने यावेळी सांगितले.