शहरं
Join us  
Trending Stories
1
"मला पक्षात पद..."; उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट
2
कधी राहुल गांधी, कधी खर्गे, आता सिद्धरामय्या! काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांच्या कानात काय बोलले मोदी? 'तो' फोटो देशभर व्हायरल!
3
पाकिस्ताननं पाठवले १३००० सैनिक; आता सौदीने दिले ३ अब्ज डॉलर, एका सैनिकाची किंमत किती?
4
Latest Marathi News LIVE Updates: अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
5
IPL 2026: MS Dhoni च्या चाहत्यांची धाकधूक वाढली... १६ एप्रिलला 'थाला' मोठा निर्णय घेणार!
6
"उबाठा गट ताब्यात घेण्याचे संजय राऊतांचे प्रयत्न, आदित्य ठाकरेंशी 'सामना"; भाजपा नेत्याचा दावा
7
होर्मुझ तणावात पुतिन यांचा मास्टरस्ट्रोक! इराणी युद्धावर चीनमध्ये बनणार 'गेमप्लॅन'; अमेरिकेला शह?
8
२०२६चा पहिला गुरुपुष्यामृत योग कधी? ‘इतके’ तास आहे शुभ मुहूर्त; पाहा, महत्त्व अन् मान्यता
9
खळबळजनक! ओडिशातील सरकारी शाळेत अन्नातून विषबाधा; १०० विद्यार्थी आजारी, एकाचा मृत्यू
10
कानपूर किडनी रॅकेटचा असा झाला पर्दाफाश, गर्लफ्रेंडची एक चूक नडली अन् पकडला गेला गुन्हेगार!
11
Video - इन्स्टा रीलमुळे वाचला जीव; बोट दुर्घटनेवेळी मृत्यूशी झुंज, महिलेने सांगितला थरारक प्रसंग
12
Travel: ओमानमध्ये भारताचे १० हजार रूपये घेऊन जाताय; इतक्या पैशात काय काय खरेदी करू शकाल?
13
युक्रेनच्या रोबो आर्मीने केली कमाल, रशियन सैनिकांना सरेंडर करण्यास भाग पाडून पोस्टवर केला कब्जा
14
अक्षय्य तृतीयेपूर्वी २९३८ रुपयांनी महागलं सोनं, चांदीच्या दरातही १३ हजारांपेक्षा अधिक तेजी; पाहा नवे दर
15
'आप'ने राघव चड्ढांवर केली आणखी एक कारवाई; पंजाब सरकारने Z+' सुरक्षा काढून घेतली
16
“आयुष्यभराची इच्छा पूर्ण झाली”; कर्नाटकातील १४ काँग्रेस आमदार अयोध्येत, घेतले रामदर्शन
17
“उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांसोबत केले, तेच आदित्य करताहेत”; शिंदेंच्या नेत्यांनी इतिहास काढला
18
शांतीदूत बनायला गेला अन् स्वत:च तोंडावर पडला; अमेरिकेने पाकिस्ताची दोन जहाजे होर्मुझमधून हाकलली!
19
​परतवाडा अश्लील व्हिडिओ कांड : तपासासाठी ४७ जणांची एसआयटी मैदानात; आरोपींची संख्या वाढणार 
20
₹६०८ कोटींची ऑर्डर मिळताच सुस्साट पळाला 'हा' शेअर; जोरदार तेजी, तुमच्याकडे आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

मुलांसाठी लग्नाचा खास मेकअप ट्रेंड

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2016 04:49 IST

.लग्न आपल्या जीवनातील सर्वात महत्त्वाचा सोहळा असतो. सर्वजण तो क्षण कायमचा फोटोमध्ये कैद करता यावा, यासाठी धडपडत असतात

. अशा या मंगलप्रसंगी घेतलेल्या छायाचित्रात आपण सुंदर दिसावे अशी नवरीची इच्छा असते. परंतु आता केवळ नवरीच नाही तर नवरदेवसुद्धा लग्नामध्ये सर्वाेत्तम दिसण्याचा आग्रह धरतात. म्हणून तर आता मुलांसाठी लग्नाचा खास मेकअप ट्रेंड आलेला आहे. मॅक कॉस्मेटिक्स येथील ग्लोबल सिनियर आर्टिस्ट सोनिक सरवटे म्हणतो, लग्नसोहळ्यात फोटोग्राफी करतेवेळी वापरण्यात येणार्‍या तेजस्वी लाईट्समुळे चेहर्‍याचा रंग फिका पडतो. चेहर्‍याचा रेखीवपणा खराब होतो. पुरुषांचा चेहरा आणि महिलांचा चेहर्‍यांमध्ये खूप फरक असतो. त्यामुळे त्यांचे मेकअप करताना विशेष काळजी घ्यावी लागते. नवरदेवाचा मेकअप मॅट किंवा सॅटिन टेक्सचर असावा. चेहर्‍यावर तेज किंवा उजळ करण्यासाठी कृत्रिम प्रोडक्ट वापरू नयेत.मुंबईची मेकअप आर्टिस्ट प्रिया कपूर या बदलत्या ट्रेंड समजावून सांगताना म्हणते की, चेहर्‍याच रेखीवपणा उठून दिसण्याकडे माझा कल असतो. आपल्या चेहर्‍याच्या टोनपेक्षा डार्क असे दोन शेड्स चेहर्‍यांच्या एका विशिष्ट ठिकाणी लावले तर चेहर्‍याचा आकार आकर्षक दिसतो.अनेक सेलिब्रेटींचे मेकअप करणारा ओजस राजनी सांगतो की, 'आधी पुरुष केवळ डोळ्या खालील ब्लॅक सर्कल लपविण्यासाठी मेकअप करायच; परंतु आता चेहर्‍याच्या ठेवणीकडे जास्त लक्ष देऊ लागले आहेत. फोटोग्राफमध्ये सुंदर दिसावे, तो क्षण स्पेशल कराण्यासाठी पुरुषही आता इंटरेस्ट घेऊ लागले आहेत.