शहरं
Join us  
Trending Stories
1
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
2
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
3
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
4
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
5
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
6
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
7
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
8
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
9
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
10
"दादा वाचव, हे मला मारतील!" बहिणीची शेवटची हाक अन् बरेलीत लव्ह मॅरेजचा रक्तरंजित शेवट!
11
IPL 2026: रोहित शर्मा अखेर 'मुंबई इंडियन्स' सोडणार? एका व्हायरल पोस्टमुळे चर्चांना उधाण
12
आंबा पाहताच तोंडाला पाणी सुटतं, पण जरा थांबा; जास्त खाल्ल्याने शरीरात उष्णता वाढते, कारण...
13
इराणचा शांततेचा हात, ट्रम्प यांचा लाथ मारण्याचा इशारा! "चुकीचं वागलात तर याद राखा..."
14
नेपाळमध्ये 'बालेन' स्टाईल दणका! एका क्षणात १५०० सरकारी अधिकाऱ्यांना बसवलं घरी; नव्या सरकारचा मोठा निर्णय
15
मिस्ट्री स्पिनर सुनील नरेनचा ऐतिहासिक पराक्रम! IPL मध्ये २०० विकेट्स घेणारा पहिला परदेशी गोलंदाज
16
IPL मधील पहिला भारतीय शतकवीर! KKR कडून संधी मिळताच पठ्ठ्याची रोहित-विराटच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
17
Sara Tendulkar : "कसं वागावं, कोणते कपडे घालावे?"; सारा तेंडुलकरने केला सचिनच्या 'कडक' शिस्तीबाबत खुलासा
18
...तर नसरापूरच्या नराधमाला १५ ते २१ दिवसांत फाशीची शिक्षा झाली असती- राज्याचे माजी गृहमंत्री
19
Video: डोंगराळ मार्गावरून जात असताना अचानक रस्ता खचला, बघता-बघता ट्रक आत रूतला अन् मग...
20
कडक निर्बंध, तरीही इराणचं तेल पोहचलं आशियात! अमेरिकेच्या डोळ्यात धूळ फेकत कसं निघालं जहाज?
Daily Top 2Weekly Top 5

​जीआयएफ फाईल बनविण्यासाठी वापरा हे अ‍ॅप

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2016 18:16 IST

आज प्रत्येकाच्या व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आदी सोशल साइटवर जीआयएफ फाईल पाहावयास मिळते. ही फाईल आता आपणासही एका अ‍ॅपच्या साह्याने निर्माण करता येऊ शकते.

आज प्रत्येकाच्या व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आदी सोशल साइटवर जीआयएफ फाईल पाहावयास मिळते. ही फाईल आता आपणासही एका अ‍ॅपच्या साह्याने निर्माण करता येऊ शकते. जिफीकॅटने अँड्रॉईड प्रणालीसाठी अ‍ॅप सादर केले असून याच्या मदतीने कोणत्याही व्हिडीओजपासून जीआयएफ अ‍ॅनिमेटेड प्रतिमा तयार करु शकता. जिफीकॅटने गुगल प्ले स्टोअरवर ‘जिफीकॅट लूप अ‍ॅप’ सादर केले आहे. हे मोफत अ‍ॅप असून कुणीही याच्या मदतीने कोणत्याही लूप व्हिडीओपासून जीआयएफ प्रतिमा तयार करू शकणार आहे. ही प्रतिमा कंपनीच्या क्लाऊड स्टोअरेजवर सेव्ह करण्यात येतील. तसेच या प्रतिमेला फेसबुक, ट्विटर, व्हाटसअ‍ॅप आदी सोशल साईटसह ई-मेलवरूनही शेअर करता येणार आहे. विशेष म्हणजे कोणत्याही जीआयएफ फाईलपेक्षा यात २० पटीने अधिक उत्तम रितीने प्रतिमा निर्मित होणार असल्याचा दावा जीफीकॅटने केला आहे.