शहरं
Join us  
Trending Stories
1
निदा खानला लपवण्यात AIMIM नगरसेवक सामील?; CM देवेंद्र फडणवीसांचे मोठे विधान, म्हणाले...
2
"आमच्या पक्षात कुणीही 'एकनाथ शिंदे' नाही!"; असं का म्हणाले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला? भाजपवर थेट हल्ला
3
"आता बंगालमध्ये..."; मुख्यमंत्रीपदी निवड होताच शुभेंदू अधिकारी यांची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले...?
4
टाटा समुहाचा 'दिग्गज' शेअर बनला रॉकेट; रेखा झुनझुनवालांच्या संपत्तीत एका दिवसात १३०० कोटींची वाढ! खास गिफ्ट देण्याच्या तयारीत कंपनी
5
अमित शाह यांनी पश्चिम बंगालच्या जनतेला दिले ५ मोठे शब्द; म्हणाले, “भाजपा वचने पूर्ण करणारच”
6
लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात महेश आहेरची पोलीस कोठडीत रवानगी, भाेदू अशाेक खरातशीही कनेक्शन
7
कोण आहेत पश्चिम बंगालचे भावी मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी? शिक्षण काय? जाणून घ्या, कॉलेज ते डिग्रीपर्यंत सविस्तर
8
“घुसखोरांना शोधून देशाबाहेर काढणार, ३२१ जणांचे बलिदान व्यर्थ नाही जाणार”: अमित शाह
9
नाशिक TCS प्रकरण: निदा खानला ११ मे पर्यंत पोलीस कोठडी; AIMIM नगरसेवक मतीन पटेलवरही गुन्हा
10
“AIMIM पक्षावरच बंदी घाला”; ठाकरे गटाची मोठी मागणी, निदा खानला अटक होताच नेते आक्रमक
11
मुहूर्त ठरला! उद्या सकाळी ११ वाजता विजय होणार तामिळनाडूचा CM; राज्यपालांचे सरकार स्थापनेचे निमंत्रण
12
वर्ल्डकप विजेता श्रीलंकन क्रिकेटर अरविंदा डी सिल्वाच्या घरी सापडला बड्या CEOचा मृतदेह
13
Latest Marathi News LIVE: संदेशखाली प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल - शुभेंदू अधिकारी
14
"देशभर दंगली घडवण्याचं भाजपचं षडयंत्र, प. बंगाल ही त्याची सुरुवात"; काँग्रेसचा गंभीर आरोप
15
Video - “तू स्वप्न पूर्ण कर, मी घर सांभाळते”; सुनेच्या पंखांना सासूचं बळ; खाकी वर्दीसाठी धडपड
16
“डिअर प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प...”; राऊतांचे थेट अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना पत्र, कारण काय?
17
बाई... काय प्रकार? रात्री मृत घोषित केलेली महिला सकाळी उठून बसली; नातेवाईक-गावकरी चक्रावले!
18
४ नंबर लकी, राहु महादशा-शनि दृष्टी, राजकारणात प्रचंड गती; तामिळनाडूचा CM बनणार विजय थलपती...
19
“धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावे राज्यात उभारले जाणार ६० ‘ट्रॅफिक गार्डन्स’”: प्रताप सरनाईक
20
प. बंगालचे नवनियुक्त मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांची संपत्ती किती? LIC मध्ये लाखो रुपये जमा...
Daily Top 2Weekly Top 5

शेक्सपिअर समजून घेण्यासाठी ‘अ‍ॅप’

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2016 18:25 IST

अभिनेता इयान मॅक् केलन आणि दिग्दर्शक रिचर्ड लाँक्रेन यांनी हे अ‍ॅप लाँच केले. 

संपूर्ण जगात शेक्सपिअरची 400वी पुण्यतिथी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. त्याचेनिमित्त साधून आयफोन यूजर्ससाठी एक खास अ‍ॅप बनविण्यात आले आहे, ज्याद्वारे सामान्य लोकांना शेक्सपिअर समजून घेता येणार आहे. 

अभिनेता इयान मॅक् केलन आणि दिग्दर्शक रिचर्ड लाँक्रेन यांनी हे अ‍ॅप लाँच केले. या अ‍ॅपमध्ये कलाकार कोणतेही वेशभूषा न करता सामान्य कपड्यांत थेट कॅमेऱ्याकडे पाहून शेक्सपिअरचे ‘द टेम्पेस्ट’ नाटक वाचून दाखविणार आहेत.

इयानने सांगितले की, हा काही नाटकाचा प्रयोग नाही. आम्ही कलाकार केवळ यूजरसाठी ते वाचून दाखवितो. शेक्सपिअरची नाटके सामान्य वाचकांनी वाचावी म्हणून लिहिली गेलेली नाहीत. ती अ‍ॅक्टरने वाचून प्रेक्षकांसमोर सादर करण्यासाठी बनलेली आहेत. तेच काम आम्ही या अ‍ॅपमधून करत आहोत. जेणे करून लोकांना ती अधिक चांगल्या प्रकारे समजावीत.

लवकरच शेक्सपिअरची सर्व 37 नाटके या अ‍ॅपमध्ये सामील करून घेण्यात येणार आहे. यूजरला नाटकाबद्दल अधिक नोट्सदेखील अ‍ॅपमध्ये वाचता येणार आहेत.