शहरं
Join us  
Trending Stories
1
DC Vs KKR: कोलकाताकडून ‘दिल्ली’ सर, फिन एलनचे ४७ चेंडूत नाबाद शतक; १४.२ षटकांतच मारली बाजी!
2
निदा खानला लपवण्यात AIMIM नगरसेवक सामील?; CM देवेंद्र फडणवीसांचे मोठे विधान, म्हणाले...
3
पेट्रोल-डिझेलचे दर वाढणार? ३०००० कोटीवर पोहोचला तेल कंपन्यांचा तोटा; रोज ७०० कोटींचा फटका
4
"आमच्या पक्षात कुणीही 'एकनाथ शिंदे' नाही!"; असं का म्हणाले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला? भाजपवर थेट हल्ला
5
अमित शाह यांनी पश्चिम बंगालच्या जनतेला दिले ५ मोठे शब्द; म्हणाले, “भाजपा वचने पूर्ण करणारच”
6
"आता बंगालमध्ये..."; मुख्यमंत्रीपदी निवड होताच शुभेंदू अधिकारी यांची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले...?
7
टाटा समुहाचा 'दिग्गज' शेअर बनला रॉकेट; रेखा झुनझुनवालांच्या संपत्तीत एका दिवसात १३०० कोटींची वाढ! खास गिफ्ट देण्याच्या तयारीत कंपनी
8
लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात महेश आहेरची पोलीस कोठडीत रवानगी, भाेदू अशाेक खरातशीही कनेक्शन
9
कोण आहेत पश्चिम बंगालचे भावी मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी? शिक्षण काय? जाणून घ्या, कॉलेज ते डिग्रीपर्यंत सविस्तर
10
“घुसखोरांना शोधून देशाबाहेर काढणार, ३२१ जणांचे बलिदान व्यर्थ नाही जाणार”: अमित शाह
11
नाशिक TCS प्रकरण: निदा खानला ११ मे पर्यंत पोलीस कोठडी; AIMIM नगरसेवक मतीन पटेलवरही गुन्हा
12
“AIMIM पक्षावरच बंदी घाला”; ठाकरे गटाची मोठी मागणी, निदा खानला अटक होताच नेते आक्रमक
13
वर्ल्डकप विजेता श्रीलंकन क्रिकेटर अरविंदा डी सिल्वाच्या घरी सापडला बड्या CEOचा मृतदेह
14
“डिअर प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प...”; राऊतांचे थेट अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना पत्र, कारण काय?
15
बाई... काय प्रकार? रात्री मृत घोषित केलेली महिला सकाळी उठून बसली; नातेवाईक-गावकरी चक्रावले!
16
४ नंबर लकी, राहु महादशा-शनि दृष्टी, राजकारणात प्रचंड गती; तामिळनाडूचा CM बनणार विजय थलपती...
17
“धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावे राज्यात उभारले जाणार ६० ‘ट्रॅफिक गार्डन्स’”: प्रताप सरनाईक
18
Latest Marathi News LIVE: संदेशखाली प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल - शुभेंदू अधिकारी
19
"देशभर दंगली घडवण्याचं भाजपचं षडयंत्र, प. बंगाल ही त्याची सुरुवात"; काँग्रेसचा गंभीर आरोप
20
Video - “तू स्वप्न पूर्ण कर, मी घर सांभाळते”; सुनेच्या पंखांना सासूचं बळ; खाकी वर्दीसाठी धडपड
Daily Top 2Weekly Top 5

मोगलीच्या भूमिकेसाठी दोन हजार आॅडीशन

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2016 15:54 IST

‘द जंगल बुक’ या चित्रपटासाठी संगळ्याकडूनच कौतुकाच वर्षाव होत असलेल्या निर्माता जॉन फेवरोचे म्हणणे आहे की, मोगलीच्या भूमिकेसाठी तब्बल दोन हजार आॅडीशनमधून भारतीय वंशाचा अमेरिका निवासी बाल कलाकार नील सेठी याची निवड करण्यात आली. 

‘द जंगल बुक’ या चित्रपटासाठी संगळ्याकडूनच कौतुकाच वर्षाव होत असलेल्या निर्माता जॉन फेवरोचे म्हणणे आहे की, मोगलीच्या भूमिकेसाठी तब्बल दोन हजार आॅडीशनमधून भारतीय वंशाचा अमेरिका निवासी बाल कलाकार नील सेठी याची निवड करण्यात आली. फेवरोने सांगितले की, मोगलीचे पात्र रंगविण्यासाठी आम्ही अनेक बालकलाकारांचे आॅडीशन्स घेतले. ज्यात नील आम्हाला या पात्रासाठी योग्य वाटला. नील मॅनहॅट्टनचा असून, त्याला कुठल्याही प्रकारचा अभिनयाचा अनुभव नव्हता. शिवाय त्याने कधीही आॅडीशन दिले नव्हते. परंतु त्याच्यात एक अद्भुत करिष्मा होता. जेव्हा मी त्याला भेटलो तेव्हा त्यात मला कुठेही भिती बघावयास मिळाली नाही. तो आत्मविश्वासाने माझ्याशी बोलत होता. मी जेव्हा जुन्या मोगलीच्या आठवणी डोळ्यासमोर उभ्या केल्या, तेव्हा नील त्यामधीलच मला वाटत होता, असेही त्याने सांगितले.