शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलच्या एका निर्णयाने नव्या वादाला तोंड फुटले, १६ मुस्लिम देश संतापले; दिला मोठा इशारा!
2
“भाजपात दुय्यम स्थान, RSS प्रमुखपदी महिलेला जबाबदारी देणार का”; विजय वडेट्टीवारांचा थेट सवाल
3
"थोडीही चुक केली तरी संपूर्ण ताकदीनं उत्तर देऊ..."; इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा
4
अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करताय? आधी 'या' महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या, तुमचाच होईल फायदा...
5
बापाचे राक्षसी कृत्य! "मी त्यांना सांभाळेन", असं म्हणणाऱ्या पतीनेच ११ मिनिटांनी रिद्धी आणि सिद्धीची केली हत्या
6
PM मोदींचे भाषण अन् कारमधला फोटो... 'युवा आमदार' मैथिली ठाकूर होतेय ट्रोल, कारण...
7
१२ कोचची नॉन-AC ट्रेन, आजपर्यंत मिळाल्या नाहीत अशा १० सेवा मिळणार; प्रवाशांना मोठा फायदा!
8
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
9
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
10
"माझ्यामध्ये दैवीशक्ती आहे, कॅन्सरसारखे आजारही बरे करतो", संगमनेरमधील भोंदूबाबा गजाआड
11
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
12
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
13
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
14
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
15
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
16
PM Modi: विरोधकांची महिलाविरोधी कट्टर मानसिकता जनतेसमोर उघड करा: पंतप्रधान मोदी
17
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
18
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
19
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
20
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
Daily Top 2Weekly Top 5

प्रवासाचा अनुभव केला पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2016 13:02 IST

प्रवासाचा अनुभव केला पोस्टबॉलिवूडचा महानायक 'बिग बी'ला पाहण्यासाठी दररोज त्यांच्या प्रतीक्षा या बंगल्यासमोर हजारो लोकांची गर्दी जमते. मात्र रविवारची सकाळ लोकलमधून प्रवास करणार्‍या मुंबईकरांसाठी आनंदाची ठरली. खुद्द अमिताभ बच्चन यांनी लोकलमधून प्रवास करून मुंबईकरांना लाख मोलाचा संदेश दिला.

या चित्रात माझ्या डाव्या बाजूला सौरभ बसला आहे. तो आमच्या एकेआरएचझेड या कार्यक्र मात दिसेल. सौरभ लोकल ट्रेनमध्ये प्रवास करताना गिटार वाजवतो व आपल्या सहप्रवाशांकडून पैसे गोळा करतो. हे पैसे तो कर्करुग्ण व त्यांच्या कुटुंबीयांना उपचारासाठी देतो. त्याचा हा प्रयत्न कौतुकास्पद आहे. मी देखील त्याच्या या प्रवासात सामील होऊन मदत करणार आहे. त्याच्या या अद्भूत व साहसी विचाराला माझे पूर्ण सहकार्य आहे. बिग बींनी लोकलमध्ये दिला लाख मोलाचा संदेशबॉलिवूडचा महानायक 'बिग बी'ला पाहण्यासाठी दररोज त्यांच्या प्रतीक्षा या बंगल्यासमोर हजारो लोकांची गर्दी जमते. मात्र रविवारची सकाळ लोकलमधून प्रवास करणार्‍या मुंबईकरांसाठी आनंदाची ठरली. खुद्द अमिताभ बच्चन यांनी लोकलमधून प्रवास करून मुंबईकरांना लाख मोलाचा संदेश दिला.'बीग बीं'चा हा प्रवास सौरभ निंभकर या तेवीस वर्षांच्या तरुणासाठी होता.सौरभ अंबरनाथ येथील एका औषधांच्या कंपनीत काम करतो. तो आपल्या कामाच्या वेळा सांभाळून अंबरनाथ ते दादर असा लोकल प्रवास करतो.या प्रवासात सौरभ गिटारवर गाणी वाजवतो. दादरवरून पुन्हा डोंबिवलीपयर्ंत त्याचा हा परतीचा सुरेल प्रवास असतो. या गाण्यातून महिन्याकाठी सौरभकडे सहा ते सात हजार रुपये जमा होतात. हे पैसे तो ठाण्यातील कर्करोग पीडितांसाठी काम करणार्‍या एका सामाजिक संस्थेला तो दान करतो. कर्करोगामुळे सौरभच्या आईचे निधन झाले. तेव्हापासून कर्करोग पीडितांसाठी आपल्या गायनातून आर्थिक मदत उभी करण्याचा ध्यास सौरभने घेतला आहे. अमिताभ बच्चन होस्ट करीत असलेल्या 'आज की रात है जिंदगी' या कार्यक्रमाच्या माध्यमातून सौरभच्या प्रयत्नांना दाखविण्यात येईल. शिवाय सर्वांनी सौरभच्या या प्रयत्नात सामील व्हावे, असा संदेश देण्यासाठी स्वत: अमिताभ यांनी हा अनोखा प्रवास केला.