टीनीची बॉलीवुड एंट्री?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2016 18:05 IST2016-05-08T12:35:08+5:302016-05-08T18:05:08+5:30

थायलॅँड सुपरस्टार आणि जगातील बेस्ट अ‍ॅक्शन स्टार्स म्हणून लौकीक असलेला टोनी जा याला त्याची ‘ओंग बाक’ सीरीजच्या धडाकेबाज चित्रपटांसाठी ओळखले जाते.

Tini Bollywood Entry? | टीनीची बॉलीवुड एंट्री?

टीनीची बॉलीवुड एंट्री?

यलॅँड सुपरस्टार आणि जगातील बेस्ट अ‍ॅक्शन स्टार्स म्हणून लौकीक असलेला टोनी जा याला त्याची ‘ओंग बाक’ सीरीजच्या धडाकेबाज चित्रपटांसाठी ओळखले जाते. त्याच्या चित्रपटांना भारतात देखील चांगले पसंत केले जाते. सुत्रानुसार तो लवकरच हॉलीवुडमध्ये एंट्री करणार आहे. बॉलीवुड प्रोड्यूसर सुद्धा त्याच्यासोबत काम करायला उत्सुक आहेत. सध्या तो दीपिका पादुकोनसोबत हॉलीवुड फिल्म ट्रिपल एक्स : द रिटर्न आॅफ जेंडर केज’च्या शुटिंगमध्ये व्यस्त आहे. 

Web Title: Tini Bollywood Entry?