शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये खेला होबे! ममता बॅनर्जी यांच्या बैठकीतून पक्षाचे १० आमदार गायब; राजकीय चर्चांना उधाण
2
Jio चा छुपा रुस्तम प्लॅन!... दिसतच नाही, १४९ रुपयांत महिना जाणार, हे सर्च करा...
3
चंद्रनाथ रथ हत्येनंतर भाजपची मोठी घोषणा! पश्चिम बंगालमधून सगळ्या गुंडांना साफ करणार, सुवेंदु अधिकारी भडकले...  
4
अण्णा द्रमुकसोबत जाणार,  विरोधात बसणार, की...? स्टॅलिन यांनी केली मोठी घोषणा 
5
राज्य सरकारचा विभाग शक्तिपीठ महामार्गाची माहिती देत नाही- राजू शेट्टी यांचा आरोप
6
सुनेत्रा पवार यांच्या जागी छगन भुजबळ राज्यसभेवर जाणार? येवल्याची सूत्रे समीर भुजबळांकडे जाण्याची चर्चा
7
Manoj Tiwari : "सन्मानाने बाजूला व्हा, अन्यथा..."; ममता बॅनर्जींचा राजीनामा देण्यास नकार, मनोज तिवारींचं टीकास्त्र
8
Numerology: प्रगतीतील अडथळे दूर करण्यासाठी महत्त्वाच्या कामाला जाताना मूलांकानुसार 'हे' रंग टाळा!
9
"निजाम पॅलेसला ये, गप्पा मारू, चहा पिऊ अन् आनंद साजरा करू..."; चंद्रनाथ रथचं अखेरचं बोलणं ठरलं
10
धक्कादायक! १५ वर्षीय मुलीवर वडील अन् मामाकडून अत्याचार; नात्याला काळीमा फासणारी घटना उघड
11
Top Marathi News Live: पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार, तामिळनाडूत घोडेबाजार
12
सुवेंदु अधिकारींच्या पीएची हत्या प्रकरणात ३ संशयितांची चौकशी सुरू, मुख्य हल्लेखोर फरार
13
"आता पत्नी बाहेर गेली तर काळजी वाटत नाही", ३० वर्षे दिल्लीत राहिलेल्या माणसाचा व्हिडीओ व्हायरल
14
तामिळनाडूत रिसोर्ट पॉलिटिक्स! AIADMK च्या २८ आमदारांचा एक गट पुदुचेरीला पोहचला; TVK सोबत जाणार?
15
‘दिल्लीविरोधात लढ्याची घोषणा करा, १७ कोटी मुस्लिम साथ देतील’, या नेत्याने ममतांना दिली चिथावणी
16
राजीनामा न दिल्यास ममता बॅनर्जींवर गुन्हा दाखल होऊ शकतो?; घटनात्मक पेच, कायदेतज्ज्ञ सांगतात...
17
IPL 2026: 'त्या' खेळाडूच्या खराब फिल्डिंगमुळेच पंजाब मॅच हरतोय, रिकी पॉन्टिंगनं कुणाचं नाव घेतलं?
18
पाठलाग, ओव्हरटेक करून कार थांबवली, त्यानंतर..., सुवेंदूंच्या PAच्या हत्येच्या तपासात आतापर्यंत झाले असे खुलासे
19
हार्दिक पांड्या लखनौविरुद्ध खेळला नाही, आता संघासोबत रायपूरला गेला नाही, मुंबई इंडियन्समध्ये फूट?  
20
Chandranath Rath: हवाई दलात सेवा, कॉर्पोरेटमध्ये नोकरी अन् सुवेंदू अधिकारींचे पीए बनले; हत्या झालेले चंद्रनाथ कोण होते?
Daily Top 2Weekly Top 5

​इमरान हाश्मीच्या हिरोईनवर आली रस्त्यावर राहण्याची वेळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2016 14:17 IST

फिल्म सिटी म्हणजे ग्लॅमरस जग..एकदा ज्याचे या सृष्टीत पदार्पण झाले त्याच्या आयुष्याला चारचांद लागतात असे म्हणतात,

फिल्म सिटी म्हणजे ग्लॅमरस जग..एकदा ज्याचे या सृष्टीत पदार्पण झाले त्याच्या आयुष्याला चारचांद लागतात असे म्हणतात, मात्र याच जगतात कधी असेही घडते की आपल्या वागण्याने आपले आयुष्य कोणत्या मोडवर येईल हे सांगता येत नाही. असेच काहीसे घडले ते अलिसा खान हिच्याबाबतीत...

बॉलिवूड अभिनेता इमरान हाश्मी याची हिरोईन म्हणून एका सिनेमात दिसलेली अलिसा खान हिच्यावर सध्या रस्त्यावर राहण्याची वेळ आलीय. 
दिल्लीच्या ग्रेटर कैलाशच्या रस्त्यांवर अलिसा राहत असल्याचं वृत्त ‘इंडिया टुडे’मध्ये नुकतच प्रदर्शित करण्यात आले आहे. 
 
एक्स बॉयफ्रेंडसोबतचा एक अश्लील व्हिडिओ आॅनलाईन लिक झाल्यानंतर अलिसा हिला तिच्या आप्तेष्टांनी घराबाहेर काढल्याचं सांगण्यात येतंय. 

आपल्या खाजगी व्हिडिओंना आॅनलाईन प्रदर्शित करणाºया आपल्या एक्स बॉयफें्डविरुद्ध  अलिसानं पोलिसांत तक्रारदेखील दाखल केलीय.