शहरं
Join us  
Trending Stories
1
हल्ला झालाच तर...! ५०,००० जवानांची विशेष 'ड्रोन फोर्स'; भारतीय सैन्याचा मोठा निर्णय
2
अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या सुरक्षेसाठी वापरले जाणारे 'ग्लॉक ४३X' पिस्तूल बंगालमध्ये कसे आले? जाणून घ्या या हायटेक पिस्तूलची वैशिष्ट्ये
3
Top Marathi News Live: विजय यांची बहुमत जुळवण्यासाठी धडपड, आणखी एका पक्षाला पाठवले पत्र
4
प. बंगालमध्ये खेला होबे! ममता बॅनर्जी यांच्या बैठकीतून पक्षाचे १० आमदार गायब; राजकीय चर्चांना उधाण
5
Jio चा छुपा रुस्तम प्लॅन!... दिसतच नाही, १४९ रुपयांत महिना जाणार, हे सर्च करा...
6
कधीकाळी सचिन तेंडुलकरसोबत टीम इंडियात केले पर्दापण; आज मानसिक आजाराशी लढतोय 'हा' खेळाडू
7
अनिल परब यांची राज्यभर गाजलेल्या दापोलीतील साई रिसॉर्ट प्रकरणातून निर्दोष मुक्तता
8
चंद्रनाथ रथ हत्येनंतर भाजपची मोठी घोषणा! पश्चिम बंगालमधून सगळ्या गुंडांना साफ करणार, सुवेंदु अधिकारी भडकले...  
9
अण्णा द्रमुकसोबत जाणार,  विरोधात बसणार, की...? स्टॅलिन यांनी केली मोठी घोषणा 
10
राज्य सरकारचा विभाग शक्तिपीठ महामार्गाची माहिती देत नाही- राजू शेट्टी यांचा आरोप
11
सुनेत्रा पवार यांच्या जागी छगन भुजबळ राज्यसभेवर जाणार? येवल्याची सूत्रे समीर भुजबळांकडे जाण्याची चर्चा
12
Manoj Tiwari : "सन्मानाने बाजूला व्हा, अन्यथा..."; ममता बॅनर्जींचा राजीनामा देण्यास नकार, मनोज तिवारींचं टीकास्त्र
13
Numerology: प्रगतीतील अडथळे दूर करण्यासाठी महत्त्वाच्या कामाला जाताना मूलांकानुसार 'हे' रंग टाळा!
14
"निजाम पॅलेसला ये, गप्पा मारू, चहा पिऊ अन् आनंद साजरा करू..."; चंद्रनाथ रथचं अखेरचं बोलणं ठरलं
15
धक्कादायक! १५ वर्षीय मुलीवर वडील अन् मामाकडून अत्याचार; नात्याला काळीमा फासणारी घटना उघड
16
सुवेंदु अधिकारींच्या पीएची हत्या प्रकरणात ३ संशयितांची चौकशी सुरू, मुख्य हल्लेखोर फरार
17
"आता पत्नी बाहेर गेली तर काळजी वाटत नाही", ३० वर्षे दिल्लीत राहिलेल्या माणसाचा व्हिडीओ व्हायरल
18
तामिळनाडूत रिसोर्ट पॉलिटिक्स! AIADMK च्या २८ आमदारांचा एक गट पुदुचेरीला पोहचला; TVK सोबत जाणार?
19
‘दिल्लीविरोधात लढ्याची घोषणा करा, १७ कोटी मुस्लिम साथ देतील’, या नेत्याने ममतांना दिली चिथावणी
20
राजीनामा न दिल्यास ममता बॅनर्जींवर गुन्हा दाखल होऊ शकतो?; घटनात्मक पेच, कायदेतज्ज्ञ सांगतात...
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! १५ वर्षीय मुलीवर वडील अन् मामाकडून अत्याचार; नात्याला काळीमा फासणारी घटना उघड

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2026 11:31 IST

गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन शाहूपुरी पोलिसांनी संशयित आरोपी पीडितेचे वडील आणि मामाला अटक केली.

कोल्हापूर- वयाच्या अवघ्या नवव्या वर्षापासून मुलगी जवळच्या नातेवाइकांच्या वासनेची शिकार बनली. जन्मदाते वडील, मामा आणि मामाच्या अल्पवयीन मुलानेही गेली पाच वर्षे अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत पीडित मुलीच्या आईने शाहूपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून त्यानुसार पोलिसांनी पीडितेचे वडील आणि मामाला अटक केली आहे. 

जवळचे नातेवाईकच अल्पवयीन मुलींवर अत्याचार करीत असल्याच्या घटना राज्यात उघडकीस येत आहेत. कोल्हापुरातही असा गंभीर व नात्यांना काळिमा फासणारा प्रकार घडला आहे. जन्मदात्या वडिलाने नऊ वर्षीय मुलीशी अश्लील वर्तन केले. त्यानंतर मुलीच्या मामानेही तिच्याशी गैरवर्तन केले. मामाच्या अल्पवयीन मुलाने इचलकरंजी आणि कोल्हापूर येथील घरात इतर नातेवाईक नसताना अत्याचार केला. गेल्या पाच वर्षात वारंवार असे प्रकार घडल्याने पीडितेची आई मुलीला घेऊन घर सोडून निघून गेली होती. अखेर तिने मंगळवारी (दि. ५) शाहूपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन शाहूपुरी पोलिसांनी संशयित आरोपी पीडितेचे वडील आणि मामाला अटक केली. बुधवारी जिल्हा न्यायालयात हजर केले असता दोघांची पोलिस कोठडीत रवानगी झाल्याची माहिती पोलिस निरीक्षक संतोष डोके यांनी दिली.

नात्याला काळिमा

अवघ्या १५ वर्षीय मुलीवर गेल्या पाच वर्षांपासून नातेवाइ‌कांनी अत्याचार केला. या घटनेने नात्यांना काळिमा फासला असून, वासनांध नराधमांना कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी पीडितेच्या आईने पोलिसांकडे केली.

English
हिंदी सारांश
Web Title : Horror: Father, Uncle Abuse 15-Year-Old in Kolhapur; Kinship Tarnished

Web Summary : A 15-year-old Kolhapur girl was allegedly abused by her father and uncle for five years, starting at age nine. The mother filed a police complaint, leading to the arrest of the father and uncle. The incident has shaken the community.
टॅग्स :Molestationविनयभंग