शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

गायिका कॅरी कटोनाचा तीसरा घटस्फोट

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2016 13:26 IST

गायिका केरी कटोनाने तिसर्‍या नवर्‍याशीदेखील घटस्फोट घेतला आहे. 

गायिका केरी कटोनाने तिसर्‍या नवर्‍याशीदेखील घटस्फोट घेतला आहे. या तुटलेल्या नात्याला ती स्वत: जबाबदार असल्याची सांगते. पती जॉर्ज हे २४ तास माझ्यासोबत राहत होते. त्यामुळे ते माझे संगळ्यात चांगले मित्र होते. त्यांच्यापासून दुरावल्याने असे वाटत आहे की, घरात कोणाचा तरी मृत्यू झाला आहे. माझ्या चुकीमुळेच जॉर्ज आणि मी वेगळे झाले असून, याचा मला पश्‍चाताप होत असल्याची उपरती तिला आता झाली आहे.वन डायरेक्शनपॉप बॅँड 'वन डायरेक्शन'चे काम सांभाळणारा साइमन कॉवेल कामामुळे त्रस्त झाला असून, त्याला या कामापासून काही काळ सुट्टी घ्यावयाची आहे. साइमन म्हणतो की, बॅँडचे सर्व सदस्य गेल्या पाच वर्षांपासून प्रचंड मेहनत घेत आहेत. त्यामुळे सगळेच सुट्टी घेण्याच्या विचारात आहेत. सुट्टीनंतर बॅँड पुन्हा सुरू होईल की नाही याबाबत शंका आहे. मात्र गेल्या पाच वर्षात आम्ही एकत्र केलेल्या कामाचा मला सार्थ अभिमान वाटतो. त्यामुळे सुट्टीनंतर बॅँड सुरू होईल किंवा नाही याची मी अजिबात तमा बाळगत नाही.आई झाल्याचा आनंदअभिनेत्री कैरी वॉशिंगटन म्हणते की, आई झाल्यामुळे माझे संपूर्ण आयुष्यच बदलून गेले आहे. एप्रिल २0१४ मध्ये कैरीने मुलगी इसाबेल हिला जन्म दिला. इसाबेलच्या जन्मामुळे कैरीच्या आयुष्यात अनेक चांगल्या गोष्टी घडत असल्याचे ती सांगते. इसाबेलला चांगले आयुष्य मिळावे यासाठी मी प्रयत्न करीत असून, तिला सर्व सुखसुविधा देण्यासाठी मी प्राधान्य देईल.