शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक! ३० वर्षीय अभिनेत्री घरात बेशुद्ध पडली अन् घेतला अखेरचा श्वास, कुटुंबाला मोठा धक्का
2
'या' लोकांना दर महिन्याला ₹१०,००० पेन्शन देण्याचा विचार करतेय सरकार; कोणती आहे योजना, जाणून घ्या
3
इराण युद्धाची भारताने चुकवली किंमत, २५ लाख टन युरियाची दुप्पट दरात केली खरेदी; बाजारपेठेत खळबळ
4
ब्रेक फेल, नियंत्रण सुटले, भरधाव ट्रकची बोलेरोसह दोन वाहनांना धडक, ११ जण जिवंत जळाले   
5
IRS अधिकाऱ्याच्या मुलीवर अत्याचार आणि हत्या; हाय-टेक सुरक्षा भेदून घरात कसा घुसला आरोपी?
6
Success Story: ₹८००० ची नोकरी ते ₹२३,००० कोटींच्या साम्राज्यापर्यंत, स्कूल ड्रॉपआउट निखिल कामथ कसे बनले अब्जाधीश?
7
विशेष लेख: नॉनस्टॉप ७० तास गेमिंग! खाणं, झोपणं तिथेच!
8
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
9
लेख: काँक्रीटच्या जंगलात चतकोर तरी मोकळी जागा ठेवाल का?
10
लेख: डोनाल्ड ट्रम्प यांना झुकवणाऱ्या होर्मुझ सामुद्रधुनीचे रहस्य!
11
आजचा अग्रलेख: शस्त्रे म्यान, गळचेपी सुरूच !
12
महापालिका अधिकारी कैलास गायकवाड यांच्या घरात रात्रभर झाडाझडती, पोलिसांना सापडलं मोठं घबाड
13
'...तर कॉन्सर्टला परवानगी नाहीच' पोलीस आयुक्तांची भूमिका; कठोर कारवाईचे आदेश
14
१ मे पासून ऑनलाइन गेमिंग्सबाबत नवे नियम; सरकारचा मोठा निर्णय, 'या' गेम्सवर बंदी तर इतरांना सूट
15
Bombay High Court: ‘त्या’ दोन महिलांना गर्भधारणेसाठी वैद्यकीय चाचण्यांना मुभा- मुंबई उच्च न्यायालय
16
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
17
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
18
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
19
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
20
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
Daily Top 2Weekly Top 5

असे ओळखा आत्महत्येचे विचार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2016 11:31 IST

आत्महत्येचा विचार मनात आणणारे लोक अगोदर मदतीचा शोध घेत असतात. तशी मदत मिळाली नाही की मग त्यांचा संयम सुटायला लागतो.

 काही लोक असेही असतात जे असा विचार मनात आल्यावर स्वत:ला समाजापासून एकदम वेगळे करून टाकतात. म्हणून अशा वाटेवर असणाºयांची लक्षणे, विचार, प्रवृत्ती यांना जाणून घेणे खूप गरजेचे असते. हे वेळीच जाणता आले तर आत्महत्येच्या विचारापासून या लोकांना परावृत्त करणे सहज शक्य होऊ शकते.संकेत ओळखा -असे काही वाक्ये असतात जे मृत्यूच्या संदर्भात आणि स्वत:ला नुकसान करण्याच्या बाबतीत लिहिल्या जातात. 'जर मी जन्माला आलोच नसतो तर.. किंवा आपण नंतर भेटलो तर.. मला मरायलाच हवे' प्राणघातक साधनांना शोधणे- बंदूक, औषधी, चाकू यासारख्या वस्तूंना शोधण्याचा प्रयत्न सातत्याने अशा लोकांकडून केला जातो. ज्याचा प्रयोग आत्महत्या करण्यासाठी केला जाऊ शकतो.मृत्यूच्या विचारात असणे -मृत्यू हा विषय ज्यांसाठी महत्त्वाचा विषय असतो, त्याच्यावर विचार  करणे, हिंसक कविता बनवणे, ही सर्व लक्षणे धोकादायक असतात.निराशाची भावना - ज्या युवकाच्या किंवा व्यक्तीच्या आयुष्यात निराशा निर्माण होते. तो नेहमी मृत्यूची भाषा बोलतो. जो एखाद्या प्रकरणात  अडकला आहे. तो देखील स्वत:ला बदलू शकत नाही.आत्मघृणा -माझ्या आयुष्याचा काही अर्थच नाही. मी विनाकारण हे आयुष्य जगत आहे. असा विचार करणारे नेहमी आत्मघृणा करत असतात. स्वत:ला कमी लेखणे आणि स्वत:चाच राग करणे यामुळे ती व्यक्ती खचत जाते.