स्विफ्ट हॅरिसच्या सुट्ट्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2016 21:48 IST2016-04-02T04:48:36+5:302016-04-01T21:48:36+5:30

गायक टेलर स्विफ्ट आणि केल्विन हॅरिस सध्या सुट्ट्या साजºया करीत आहेत. दोघांनी सोशल मीडियावर काही फोटोज् शेअर केले आहेत.

Swift Harrison Vacations | स्विफ्ट हॅरिसच्या सुट्ट्या

स्विफ्ट हॅरिसच्या सुट्ट्या

यक टेलर स्विफ्ट आणि केल्विन हॅरिस सध्या सुट्ट्या साजºया करीत आहेत. दोघांनी सोशल मीडियावर काही फोटोज् शेअर केले आहेत. नुकताच दोघांचा साखरपुडा झाला आहे. फोटोत दोघेही बिचवर बघावयास मिळत असून, यामध्ये स्विफ्ट बिकिनी लुकमध्ये आहे. स्विफ्टने फोटोखाली कॅप्शन लिहले की, सध्या आम्ही जीवनाचा आनंद घेत आहोत.

Web Title: Swift Harrison Vacations