शहरं
Join us  
Trending Stories
1
शपथविधी सुवेंदू अधिकारींचा, पण PM मोदी-DCM शिंदे भेटीची चर्चा; काय बोलले? सगळा तपशील समोर
2
“पुढील २० वर्षे भाजपा पंजाबमध्ये पाय रोवू शकणार नाही”; अरविंद केजरीवाल यांची PM मोदींवर टीका
3
होर्मुझ सामुद्रधुनीत युद्धाचा भडका! नाकेबंदी फोडण्याचा प्रयत्न फसला; अमेरिकेचा इराणच्या दोन तेलवाहू जहाजांवर हल्ला
4
Rohit Sharma: रोहितसोबत सेल्फी घेताना महिलेचा फोन झाला बंद; मग हिटमॅन म्हणाला असं काही, सगळेच हसले!
5
PAK vs BAN : गडबड घोटाळा! पाकिस्तानच्या संघात भारतीयांचा भरणा; रोहित शर्माचं नाव कॅप्टनच्या रुपात झळकलं
6
जालन्यात मनसे आक्रमक! ॲड. गुणरत्न सदावर्तेंच्या गाडीवर ओतली शाई, सुपाऱ्या फेकल्या
7
IPL 2026: सूर्यकुमार खेळणार की नाही? हार्दिकच्या फिटनेसचं काय? MIचा कॅप्टन कोण? पाहा अपडेट
8
“RG कर प्रकरणातील पीडितेला न्याय मिळेल”; सुवेंदू अधिकारी यांच्या आईने व्यक्त केली अपेक्षा
9
IPL 2026 : MI प्रमाणेच CSK चीही डाळ शिजणार नाही! दिग्गजाची प्लेऑफ्सबाबत मोठी भविष्यवाणी
10
कुस्तीपटू विनेश फोगाटला मोठा धक्का! तब्बल १८ महिन्यांनी करणार होती कुस्तीत पुनरागमन, पण...
11
"आरोप म्हणजे शिक्षा नव्हे!" निदा खान प्रकरणात असदुद्दीन ओवेसींची एंट्री, विरोधकांना सुनावले
12
Thalapathy Vijay: 'थलपती विजय'साठी मैदान मोकळं? 'व्हीसीके'कडून 'टीव्हीके'ला बिनशर्त पाठिंब्याची घोषणा!
13
'महाभारत' मालिकेत रूपा गांगुली यांनी नेसली होती २५० मीटर लांबीची साडी, या कंपनीनं केली होती तयार; किती होती किंमत? 
14
आपच्या पंजाबमधील मंत्र्याला ईडीकडून अटक, घरावर टाकलेल्या धाडीनंतर केली कारवाई   
15
सुवेंदू अधिकारी यांच्या शपथविधीनंतर अभिषेक बॅनर्जी यांची प्रदीर्घ पोस्ट; लोकशाहीचा दाखला दिला
16
आधी कथित गर्लफ्रेंडची हमाली, मग रात्री उशिरा डिनर पार्टी; अर्शदीप-समरीन जोडीचा नवा VIDEO व्हायरल
17
नाशिकच्या TCS प्रकरणावरून धार्मिक तेढ निर्माण करण्याचा भाजपाचा डाव, काँग्रेसचा आरोप  
18
‘युझवेंद्र चहलला तुरुंगात पाठवले पाहिजे…’, भारताचा माजी क्रिकेटपटू संतापला, कारण  काय?  
19
शपथविधीनंतर सुवेंदू अधिकारी अभिवादन करण्यासाठी येताच योगींनी केलं असं काही, दिली खास भेट  
20
२ शत्रू ग्रहांचा शुभ राजयोग २०२६: ९ राशींना अकल्पनीय लाभ, पदोन्नती-उत्पन्न वाढ; करारात नफा!
Daily Top 2Weekly Top 5

पोर्न स्टार एम्बरचा संशयास्पद मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2016 13:33 IST

‘बालिका वधू’ या प्रसिद्ध मालिकेतील आनंदीची भूमिका साकारणारी अभिनेत्री प्रत्यूषा बॅनर्जीच्या रहस्यमयी मृत्यूनंतर हॉलीवुड अ‍ॅडल्ट चित्रपटातील स्टार एम्बर रायन हिचा संशयास्पद मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. 

‘बालिका वधू’ या प्रसिद्ध मालिकेतील आनंदीची भूमिका साकारणारी अभिनेत्री प्रत्यूषा बॅनर्जीच्या रहस्यमयी मृत्यूनंतर हॉलीवुड अ‍ॅडल्ट चित्रपटातील स्टार एम्बर रायन हिचा संशयास्पद मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. सुत्रानुसार एम्बरचा मृत्यदेह तिच्या लॉस एंजलिस येथील राहत्या घरात आढळून आला. एम्बर केवळ ३१ वर्षाची होती. एम्बरच्या कलिगने तिच्या मृत्यूचा आरोप पॉर्न स्टार जेम्स डीन याच्यावर केला आहे. तिचे म्हणणे आहे की, जेम्सने एम्बरला सेक्सयुली हॅरेसमेंट केले होते. दरम्यान एम्बरची डेड बॉडी शनिवारी रात्री तिच्या बेडवर आढळून आली. मात्र तिच्या मृत्यूचे अधिकृत कारण अद्यापपर्यंत स्पष्ट झाले नाही. पोलीस यासंपुर्ण प्रकरणाची चौकशी करीत आहेत. २०१५ मध्ये शुटिंगदरम्यान जेम्सने एम्बरच्या चेहºयावर मारहाण केल्याचा तिने एका मुलाखतीदरम्यान आरोप केला होता. तसेच जेम्सने २००६ मध्ये तिच्यावर बलात्कार केल्याचा देखील आरोप केला होता. जेम्सची एक्स गर्लफ्रेंड सोत्या जो पोर्न इंडस्ट्रीमध्येच असून, त्यावरूच एम्बर आणि जेम्समध्ये वाद झाल्याची चर्चा आहे.