शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: निदा खानला ११ मे पर्यंत पोलीस कोठडी; AIMIM नगरसेवक मतीन पटेलवरही गुन्हा
2
राज्यपालांनी ११८ मागितले, विजयने जमविले...! गाठला बहुमताचा आकडा, त्रिशंकू विधानसभेचा पेच सुटला
3
IPL 2026: अनोळखी मुलींकडून खेळाडूंना धोका, हॉटेलची अचानक होणार तपासणी, BCCIचा 'अलर्ट मोड'!
4
ठरले! पश्चिम बंगालमध्ये सुवेंदु अधिकारी मुख्यमंत्री होणार; रूपा गांगुलींसह उत्तर बंगालला दुसरे उपमुख्यमंत्रीपद मिळण्याची शक्यता
5
Latest Marathi News LIVE: LIVE: नाशिक TCS प्रकरण: शाहरूख कुरेशी, रझा मेमनला ५ दिवसांची पोलीस कोठडी
6
“धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावे राज्यात उभारले जाणार ६० ‘ट्रॅफिक गार्डन्स’”: प्रताप सरनाईक
7
साध्या गणवेशात २० पोलीस, चार दिवस ठेवली नजर; निदा खानला कसे पकडले?
8
४ नंबर लकी, राहु महादशा-शनि दृष्टी, राजकारणात प्रचंड गती; तामिळनाडूचा CM बनेल का विजय थलपती?
9
विजयला मदत करू शकत होता ३२ वर्षांपूर्वीचा कोर्टाचा एक निकाल; राजभवनाशी संघर्ष अन् तामिळनाडूच्या सत्तेची चावी...
10
काकडी की 'स्लो पॉयझन'? विकत घेण्यापूर्वी १०० वेळा विचार करा; Video पाहून सरकेल पायाखालची जमीन
11
नवी ७-सीटर इलेक्ट्रिक SUV Lexus 'TZ' लाँच; ५३० किमी रेंज, अवघ्या ३५ मिनिटांत होणार चार्ज! बघा फीचर्स
12
"आम्हाला काँग्रेसपासून वेगळं बसवा"; कनिमोझींचं थेट लोकसभा अध्यक्षांना पत्र; तामिळनाडूच्या राजकारणात मोठा भूकंप
13
विजयने व्हॉट्सअपवर पाठिंबा मागितला, हा तर घमेंडीपणा...; VCK चा गंभीर आरोप, भाजपवरही टीका...
14
"लोकशाहीची चिंता करू नका, उबाठा गटच अखेरचा श्वास घेतोय"; राऊतांना भाजपचं सणसणीत प्रत्युत्तर
15
भीषण पाणीटंचाई! तहान भागवण्यासाठी जीवघेणा प्रवास, कडाक्याच्या उन्हात रोज ३ किमीची पायपीट
16
Gold Silver Rate Today: सोनं २७०० रुपयांनी तर चांदी १०९०० रुपयांपेक्षा अधिकनं महागलं; पटापट चेक कर आजचा लेटेस्ट रेट
17
पश्चिम बंगालचा मुख्यमंत्री ठरला? अमित शाह यांच्या दोन संकेतांनी सगळंच स्पष्ट केलं!
18
स्वप्न शास्त्र: श्रीमंत व्हायचंय? मग स्वप्नात दिसलेल्या 'या' गोष्टी कोणालाही सांगू नका 
19
पहिल्याच दिवशी २०० रुपयांच्या पार पोहोचला 'हा' शेअर; घसरत्या बाजारातही धमाकेदार एन्ट्री, कोणता आहे स्टॉक?
20
Lord Shiva Temple Demolished: तेलंगणामध्ये शाळेसाठी ८०० वर्षे जुने शिवमंदिर पाडलं, नागरिकांमध्ये संतापाची लाट!
Daily Top 2Weekly Top 5

​यशस्वी लोकांच्या लाभदायक सवयीे

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2016 23:28 IST

 काही सवयी यशस्वी लोक  स्वत:ला लावून घेतात 

आॅपरा विनफ्रे, मार्क झुकेरबर्ग अशी नाव ऐकली की मनात विचार येतो, ही माणसं असे काय करत असतील ज्यामुळे ते एवढी यशस्वी झाले आहेत. म्हणतात ना की, यशस्वी लोक वेगळं काही करत नाहीत. ती केवळ रोजच्या गोष्टी वेगळ्या पद्धतीने करतात. तसेच काही सवयी त्यांनी स्वत:ला लावून घेतलेल्या असतात ज्यामुळे ते ध्येयावर शंभर टक्के फोकस करू शकतात. 

काय आहेत त्या सवयी?

1. ध्यानधारणा (मेडिटेशन) : रोज सकाळी उठल्यावर शांत एका ठिकाणी बसून मेडिटेशन केल्यामुळे आपली लक्ष केंद्रित करण्याची क्षमता वाढते. आॅपरा विनफ्रे, जॅक डोर्सी रोज मेडिटेशन करतात.

2. सकाळी लवकर उठणे : जगातील जवळपास सर्वच यशस्वी लोक सकाळी लवकर उठतात. रिचर्ड ब्रॅन्सन सारखा श्रीमंत व्यक्तीदेखील सकाळी 5.45 वा. उठतो. 

3. खर्च कमी : अब्जाधीश असले म्हणून ते पैशाची उधळपट्टी करत नाहीत. मेहनतीने कमावलेल्या पाई पाईची त्यांना किंमत असते. साधी राहणी, उच्च विचार उगीच नाही म्हणत.

4. दानशूरपणा : आपण कमावलेल्या संपत्तीचा एका मोठा वाटा समाजातील गरजवंतांना देण्याची यशस्वी लोकांमध्ये वृत्ती असते. वॅरेन बुफेट, बिल गेट्स, झुकेरबर्ग यांनी तर अर्ध्याच्या वर संपत्ती दान केली आहे.