शहरं
Join us  
Trending Stories
1
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
2
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
3
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
4
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
5
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
6
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
7
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
8
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
9
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
10
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
11
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
12
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
13
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
14
"दादा वाचव, हे मला मारतील!" बहिणीची शेवटची हाक अन् बरेलीत लव्ह मॅरेजचा रक्तरंजित शेवट!
15
IPL 2026: रोहित शर्मा अखेर 'मुंबई इंडियन्स' सोडणार? एका व्हायरल पोस्टमुळे चर्चांना उधाण
16
आंबा पाहताच तोंडाला पाणी सुटतं, पण जरा थांबा; जास्त खाल्ल्याने शरीरात उष्णता वाढते, कारण...
17
इराणचा शांततेचा हात, ट्रम्प यांचा लाथ मारण्याचा इशारा! "चुकीचं वागलात तर याद राखा..."
18
नेपाळमध्ये 'बालेन' स्टाईल दणका! एका क्षणात १५०० सरकारी अधिकाऱ्यांना बसवलं घरी; नव्या सरकारचा मोठा निर्णय
19
मिस्ट्री स्पिनर सुनील नरेनचा ऐतिहासिक पराक्रम! IPL मध्ये २०० विकेट्स घेणारा पहिला परदेशी गोलंदाज
20
IPL मधील पहिला भारतीय शतकवीर! KKR कडून संधी मिळताच पठ्ठ्याची रोहित-विराटच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
Daily Top 2Weekly Top 5

लग्न करणाऱ्या नववधूंसाठी स्टायलिंग गाइड...!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2016 18:27 IST

लेटेस्ट ब्राइडल फॅशनच्या बाबतीत माहिती हवीय मात्र जवळपास आपणास कुणी सांगणारे पण नाही, ज्याच्याकडून स्टायलिंग टिप्स आणि इन्स्पिरेशन मिळेल. गुगलवर देखील लेटेस्ट ब्राइड फॅशन सर्च केल्यानंतर वेगवेगळ्या लिंक्सवर वेगवेगळी माहिती मिळते, आणि ती माहिती फक्त कन्फ्यूज करते.

- Ravindra Moreलेटेस्ट ब्राइडल फॅशनच्या बाबतीत माहिती हवीय मात्र जवळपास आपणास कुणी सांगणारे पण नाही, ज्याच्याकडून स्टायलिंग टिप्स आणि इन्स्पिरेशन मिळेल. गुगलवर देखील लेटेस्ट ब्राइड फॅशन सर्च केल्यानंतर वेगवेगळ्या लिंक्सवर वेगवेगळी माहिती मिळते, आणि ती माहिती फक्त कन्फ्यूज करते. जर आपणही यावर्षी लग्न करीत असाल आणि ही समस्या आपणास भेडसावत असेल तर आजच्या सदरात नववधूंसाठी काय फॅशन टिप्स आहेत, याबाबत जाणून घेऊया... यात काही निवडक आउटफिट्स आणि ज्वेलरीच्या बाबतीत माहिती दिली आहे, आणि या टिप्स फॉलो करुन नक्कीच आपण इतरांपेक्षा वेगळे दिसाल.लाल पेक्षा पेस्टल शेड ट्राय कराबहुतांश नववधू लग्नाप्रसंगीचा जोडा हा लाल रंगाचाच वापरतात. मात्र यावेळी डिजीटल प्रिंट्स किंवा पेस्टल शेडचा घागरा आणि त्यासोबतच स्टायलिश चोळी परिधान करु शकता. सिल्क फेब्रिकचे घागरेदेखील आपल्या लूकला याप्रसंगी वेगळेपण देईल. जाड घागऱ्याऐवजी ट्राय करा अनारकली गाऊन्सडिझाईन शिवाय जरीचे आणि मिरर वर्क केलेले गाऊन्स खूपच ट्रेंडी वाटतील. घागºयामध्ये आपणास ट्रॅडिशनल लूक मिळतो, मात्र तेच गाऊन्स मॉडर्न ब्राइड्सला सूट करतील. विशेष म्हणजे लग्नाशिवाय एंगेजमेंट आणि रिसेप्शनमध्येही परिधान केला जाऊ शकतो. जुन्या साडीला सिल्क दुपट्टा आणि एम्ब्रॉयडरीने करा स्टायलिशयाप्रसंगी आपण जुन्या साड्यांनादेखील हटके लूक देऊन परफेक्ट बनवू शकता. गोटा पट्टी आणि स्टोनच्या साड्यांमध्ये थोडे-फार बदल करून त्यांना डिझायनर लूक देता येऊ शकतो. शिवाय एम्ब्रॉयडरी आणि लेस वर्कदेखील ट्राय करु शकता. वेलवेट आउटफिटने द्या हटके लूककाहीसा हटके आणि यूनिक एक्सपेरिमेंट्स हवा असेल तर वेलवेटचा वापर करु शकता. यामुळे आपल्याला लग्नप्रसंगी रॉयल लूक तर मिळेलच शिवाय आपण ग्लॅमरसदेखील अनुभवाल. वेगवेगळ्या व्हरायटीच्या टॅम्पल ज्वेलरींना करा ट्रायविशेषत: साउथ इंडियन्सना या प्रकारच्या ज्वेलरी परिधान केलेले पाहिले जाते. मात्र आता प्रत्येक नववधू या ज्वेलरीने स्वत:ला स्टायलिश बनवत आहे. यात पिकॉक डिझाइन्स, ग्रीन आणि मरुन कुंदन तसेच पर्ल सारख्या कित्येक व्हरायटीच उपलब्ध आहेत.