‘स्टार वार्स’ मुव्ही आॅफ द इयर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2016 21:43 IST2016-04-13T04:43:19+5:302016-04-12T21:43:19+5:30

एमटीव्ही मूव्ही अवॉर्डसने गौरविण्यात आलेल्या ‘स्टार वार्स : द फोर्स अवेकन्स’ या चित्रपटाला यावर्षीच्या मूव्ही आॅफ द इयर म्हणून घोषित करण्यात आले आहे.

'Star Wars' Movie of the Year | ‘स्टार वार्स’ मुव्ही आॅफ द इयर

‘स्टार वार्स’ मुव्ही आॅफ द इयर

टीव्ही मूव्ही अवॉर्डसने गौरविण्यात आलेल्या ‘स्टार वार्स : द फोर्स अवेकन्स’ या चित्रपटाला यावर्षीच्या मूव्ही आॅफ द इयर म्हणून घोषित करण्यात आले आहे. तर अभिनेत्री डेजी रिडले हिला ‘ब्रेकथ्रू परफार्मेस’ या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. वेबसाइटच्या रिपोर्टनुसार पुरस्कार समारंभाचे आयोजन कॅलिफोर्निया येथील वार्नर ब्रदर्स स्टूडिओमध्ये करण्यात आले होते. गेल्या रविवारी या कार्यक्रमाचे प्रसारण करण्यात आले. स्टार वार्सचे दिग्दर्शक जे. जे. अब्राम्स यांना सॅमुअल एल. जॅक्सव व अलेक्जेंडर स्कार्सगार्ड यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. 

Web Title: 'Star Wars' Movie of the Year