शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: देशातील ३५ टक्के गर्भश्रीमंत राहतात मायानगरी मुंबईत! 
2
आजचे राशीभविष्य - २४ एप्रिल २०२६, शुभ फलदायी दिवस, नोकरी, व्यवसायात अनुकूल वातावरण राहील
3
रिक्षा, टॅक्सी चालकांना १० वाक्ये तरी मराठीत बोलता आली पाहिजेत
4
Donald Trump: इराणी लहान बोटी कुठेही दिसल्या तर उडवून टाका, ट्रम्प यांचे नौदलाला आदेश
5
Sanjay Gaikwad: ‘शिवाजी कोण होता?’वरून वाद; आ. संजय गायकवाडांची प्रकाशकाला धमकी
6
प. बंगाल, तामिळनाडूत ‘मत रेकॉर्ड’, विधानसभा निवडणुकीत मतदारांचा उत्साह
7
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
8
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
9
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
10
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
11
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
12
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
14
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
15
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
16
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
17
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
18
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
19
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
20
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

ऑफिसमध्ये होणार आता स्टँडिंग वर्क

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2016 05:11 IST

अनेक कर्मचार्‍यांची एक कॉमन तक्रार असते की बैठे कामामुळे त्रास पाठीचा त्रास होतो.

अनेक कर्मचार्‍यांची एक कॉमन तक्रार असते की बैठे कामामुळे त्रास पाठीचा त्रास होतो. त्यामुळे आता काही ऑफिसेसमध्ये उभे राहून काम करण्याची नवीनच पद्धत सुरू झाली आहे. इंग्लंडमध्ये झालेल्या एका अध्ययनातून असे दिसून आले, की जर तुम्ही नियमित व्यायाम केला तर बसल्यामुळे आरोग्यावर कोणताच वाईट परिणाम होत नाही. यामुळे एका प्रकारे यूके नॅशनल हेल्थ सर्विसच्या (एएचएस) दाव्याला आव्हान मिळाले आहे. 'एनएचएस'ने दावा केला होता जास्त काळ बसल्यामुळे आरोग्य खालावते, मग तुम्ही कितीही व्यायाम करा त्याचा काही फायदा होत नाही. परंतु एक्सटर विद्यापीठ आणि युनिव्हर्सिटी कॉलेज ऑफ लंडनच्या संशोधकांनी या ५ हजार लोकांचा गेली १६ वर्षे अभ्यास करून दावा केला की नियमित व्यायामाने जास्त काळ बसल्यानंतरही कसलेच दूष्परिणाम होत नाही. त्यांचे हे संशोधन त्यांनी इंटरनॅशनल 'र्जनल ऑफ एपिडेमीओलॉजी'मध्ये प्रकाशित केले आहे. 'जास्त वेळ एकाच पोजिशनमध्ये बसणे आरोग्यासाठी घातक असते मात्र नियमित व्यायाम केला तर काही फरक पडत नाही.