शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

शीख समुदायाचे ओबामांकडून कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2016 08:08 IST

मानवतावादी बचावकार्याची अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी प्रशंसा केली आहे

शीख समुदायाचे ओबामांकडून कौतुकजगभरात जेव्हा जेव्हा नैसर्गिक आपत्ती आल्या तेव्हा शीख समुदाय मदतीसाठी धावून गेला. या समुदायाने केलेल्या मानवतावादी बचावकार्याची अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी प्रशंसा केली आहे. वॉशिंग्टनमध्ये आयोजित जगभरातील नेते व धर्मगुरुंच्या परिषदेत ओबामा बोलत होते.हैतीमध्ये भयानक भूकंप झाला तेव्हा ख्रिश्चनांसह शीख समुदायही मदतीसाठी धावला. जखमींना तंबूची व्यवस्था, रुग्णालयात त्याची ने-आण करणे तसेच मदतकार्याच्या वाटपात शीख समाजाने मोलाची कामगिरी बजावली. बेघर, निराधारांना मदत करण्यात चर्चसह, गुरुद्वारा, मंदिरे, मशिदीचे प्रमुखही पुढे आले. आपण सर्व समान व एकाच  ईश्वराची लेकरे आहोत, हेच त्यातून दिसून आले. जेव्हा इबोला या भयानक आजाराने पश्चिम आफ्रिकेत हैदोस घातला, तेव्हा ही सर्व धर्मस्थळे एकजुटीने रुग्णांना मदतकार्यात आघाडीवर होती. प्रेम व बंधूभावाचा संदेश देणारी ही त्यांची एकजूट विश्वबंधुत्वाचा प्रत्यय आणणारी आहे. आपण सर्व एकमेकांचे बंधू आहोत, नैसर्गिक आपत्तीसह सर्व संकटांत आपण सर्व एकाच ईश्वराची लेकरे आहोत, हेच सर्वांच्या प्रेमातून दिसून आले, असे ओबामा म्हणाले.