शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

रश्दींची नवी कादंबरी 'टु ईयर्स एट मंथ्स अँड टष्‍द्वेंटीएट नाईट्स'

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2016 05:24 IST

'सॅटनिक व्हर्सेस' या कादंबरीमुळे जगात खळबळ उडवणारे सलमान रश्दी हे त्य...

'सॅटनिक व्हर्सेस' या कादंबरीमुळे जगात खळबळ उडवणारे सलमान रश्दी हे त्यांच्या नव्या कादंबरीमुळे पुन्हा चर्चेत आले आहेत. जादुई वास्तववाद आणि काल्पनिकता (आभास) यांचा सुरेख मेळ घालणार्‍या या कादंबरीचे नाव 'टु ईयर्स एट मंथ्स अँड टष्‍द्वेंटीएट नाईट्स' म्हणजे 'दोन वर्षे आठ महिने आणि २८ रात्री'. जिनिया (जेनी) ही एक अद्भुत आगीच्या गोळ्यासारखी दिसणारी प्राणी आहे. पृथ्वीवर आल्यानंतर ती एका मानवाच्या ('इब्न रश्द'च्या) प्रेमात पडते. नंतर ती असंख्य मुलांना जन्म देते; परंतु इब्न रश्द तिला सोडून जातो. दोन वर्षे आठ महिन्यांच्या आणि २८ रात्रींच्या वास्तव्यात रश्दी यांनी एकात एक अशा अनेक गोष्टी गुंफत रंजकता वाढवली आहे. विद्युल्लतेवरही हुकूमत असणार्‍या जिनिया या अमानवी राजकन्येची पृथ्वीवरील र्मत्य मानवावरील प्रेमाची ही कथा आहे.