शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०२९ला सुनेत्रा पवार मुख्यमंत्रीपद अन् बारामतीच्या उमेदवार असतील”; जय पवारांचा मोठा दावा
2
SSC Result: दहावीच्या विद्यार्थ्यांची निकालाची प्रतीक्षा संपली! उद्या दुपारी १ वाजता जाहीर होणार रिझल्ट; 'या'वेबसाईटवर पाहा
3
पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीनंतर हिंसाचार सुरूच! हावड्यात भाजप कार्यकर्त्यांवर बॉम्बफेक; पाच जण गंभीर
4
गोड बातमी! भारतीय T20 कर्णधार सूर्यकुमार यादवला कन्यारत्न; देविशाने दिला गोंडस मुलीला जन्म
5
Nagpur Crime : धक्कादायक ! २१ वर्षीय तरुणाकडून सावत्र आईवर बलात्कार; पीडिता चार महिन्यांची गरोदर
6
"गजब भयो रामा जुलम भयो रे..."; बंगालमध्ये 'मुर्शिद ते मोदी' अन् 'मदीना ते कृष्णा'; निकालानंतर धून तीच बोल नवीन...! - VIDEO 
7
तामिळनाडूमध्ये राज्यपाल विरोधाचा दुसरा अंक! विजय दुसऱ्यांदा माघारी परतला; कार्यकर्ते संतापले
8
कोण आहेत तामिळनाडूचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर? बहुमत असून सत्तास्थापनेत पेच; देशाचे लागले लक्ष
9
ठाणे, कल्याण डोंबिवलीत वादळी वारे, धुळीचे लोट; DCM शिंदेंच्या हेलिकॉप्टरचे 'इमर्जन्सी लँडिंग'
10
Suvendu Adhikari : "मी भवानीपूरमध्ये ममता बॅनर्जींचा पराभव केला, म्हणूनच चंद्रनाथची हत्या झाली"; सुवेंदू अधिकारी आक्रमक
11
Mumbai Watermelon Case : ना कलिंगड, ना बिर्याणी...पायधुनीतील 'त्या' चौघांच्या मृत्यूचं खरं कारण अखेर समोर!
12
यंदा शनि जयंती कधी आहे? दर्श भावुका अमावास्या अन् सौभाग्य योग; पाहा, महत्त्व अन् मान्यता
13
नुसतं सोनंच नाही, तर खाणीतून सोनं काढणंही महागलं! इराण युद्धामुळे डिझेल-स्फोटकांचे दर भडकले; पाहा काय आहे गणित
14
मोठी बातमी! नांदेड ग्रामीण पोलिसांनी उद्ध्वस्त केला शस्त्रांचा महाअड्डा; तब्बल ४,७९६ शस्त्रे जप्त
15
बाप रे! काव्या मारनच्या SRH संघाचा कर्णधार पॅट कमिन्सला ११३ कोटींची ऑफर; मेगा डीलसाठी तो IPL सोडणार?
16
४० रोडरोमिओंना अद्दल घडवणारी लेडी सिंघम; सरपंचाची लेक झाली धडाकेबाज IPS ऑफिसर
17
“विद्यार्थ्यांची फसवणूक करणाऱ्या संस्थांवर फौजदारी गुन्हे दाखल करा”: चंद्रकांत पाटील
18
चिराग पासवान यांनी मांडली वेगळी चूल...! पंजाबमध्ये सर्व जागा लढविण्याची घोषणा
19
Mumbai Watermelon Case: कलिंगड प्रकरणात नवा ट्विस्ट, चौघांचा बुचकळ्यात टाकणारा 'ब्लड रिपोर्ट'; काय समोर आलं?
20
ऑपरेशन सिंदूरदरम्यान, पाकिस्तानचे ११ तळ उडवले, १३ विमाने पाडली, तसेच..., वर्षभरानंतर तिन्ही सैन्यदलांनी आकडाच सांगितला    
Daily Top 2Weekly Top 5

‘समाधान मानणे’ हेच सुखी सहजीवनाचे रहस्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2016 20:30 IST

संसारिक जीवनात आनंदी राहायचे असेल तर जो जोडीदार आहे तोच तुमच्यासाठी सर्वोत्तम आहे असेच मानावे लागेल.

अनेक मोठे लोक म्हणून गेले की, जे आहे त्यात समाधानी राहावे. जास्त फळाची अपेक्षा केली तर चित्त शांत राहत नाही. असमाधानी मन हे सर्व दु:खाचे मूळ आहे.

हे सगळं तुम्हाला केवळ कागदी तत्त्वज्ञान वाटत असेल; मात्र आता एका वैज्ञानिक अध्यायनाची त्याला पुष्टी मिळाली आहे.

एका संशोधनानुसार तुम्हाला जर संसारिक जीवनात आनंदी राहायचे असेल तर जो जोडीदार आहे तोच तुमच्यासाठी सर्वोत्तम आहे असेच मानावे लागेल.

आपल्याला यापेक्षा अधिक चांगला जोडीदार मिळेल किंवा मिळाला असता असा जर तुम्ही विचार करणार असाल तर तुम्ही खूश नाही राहू शकत. 

या अध्ययनाचे प्रमुख संशोधक डॅनियल कोन्रॉय-बीम सांगतात की, अनेक जण बोलून दाखवत नाहीत परंतु ते आपल्या जोडीदारासोबत समाधानी नसतात. आपण यापेक्षा अधिक चांगला साथीदार डिझर्व करतो असे त्यांना वाटत असते. डोक्यात अशा विचारांनी घर केल्यामुळे सुखाने संसार करणे अवघड होऊन बसते.

म्हणूनच तर सध्या उपलब्ध असलेले अनेक डेटिंग अ‍ॅप्स आणि वेबसाईट नात्यांसाठी धोकादायक ठरत आहेत. क्लिकसरशी अ‍ॅपवर संभाव्य जोडीदारांची अमर्याद उपलब्धता व्यक्तीला सतत खुणावत असते. अशा प्रकारचा लोभ मग नात्याला अस्थिर करतो.