रिवा सोलंकी ही राजकोट येथे मेकॅनिकल इंजिनिअर असून आज त्यांच्या लग्नाचा सोहळा पार पडणार आहे. अत्यंत ग्रँड असा हा सोहळा असून त्यासाठी रविंद्रचे जवळचे मित्र सुरेश रैना, द्वेने ब्रॅवो हे राजकोटला लग्न आणि रिसेप्शनसाठी येणार आहेत.
रिवा मेकॅनिकल इंजिनिअर असल्याने मला क्रिकेटमध्येही तिची खूप मदत होणार आहे. तो म्हणतो,‘क्रिकेट सारख्या खेळात नशीब ही बाब खुप महत्त्वाची भूमिका पार पाडते. मी जेव्हापासून रिवासोबत जन्मभरासाठी बांधलो गेलो तेव्हापासून क्रिकेट आणि वैयक्तिक आयुष्यात माझं नशीब चांगलेच बनत आहे.’