शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये ममता राज संपुष्टात! राज्यपालांकडून मंत्रिमंडळ बरखास्त; आता होणार भाजप युगाची सुरुवात
2
“भारत-व्हिएतनाम संबंध अधिक दृढ करण्यासाठी महाराष्ट्र कटिबद्ध”: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
3
“२०२९ला सुनेत्रा पवार मुख्यमंत्रीपद अन् बारामतीच्या उमेदवार असतील”; जय पवारांचा मोठा दावा
4
SSC Result: दहावीच्या विद्यार्थ्यांची निकालाची प्रतीक्षा संपली! उद्या दुपारी १ वाजता जाहीर होणार रिझल्ट; 'या'वेबसाईटवर पाहा
5
“सीमावर्ती भागात जाऊ नये”; बांगलादेशचे नागरिकांना आवाहन, प. बंगालमध्ये भाजपा येताच सतर्क
6
पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीनंतर हिंसाचार सुरूच! हावड्यात भाजप कार्यकर्त्यांवर बॉम्बफेक; पाच जण गंभीर
7
Bhuvneshwar Kumar: स्विंगचा किंग भुवीनं रचला इतिहास; IPL मध्ये 'हा' मैलाचा पल्ला गाठणारा ठरला पहिला
8
गोड बातमी! भारतीय T20 कर्णधार सूर्यकुमार यादवला कन्यारत्न; देविशाने दिला गोंडस मुलीला जन्म
9
Nagpur Crime : धक्कादायक ! २१ वर्षीय तरुणाकडून सावत्र आईवर बलात्कार; पीडिता चार महिन्यांची गरोदर
10
"गजब भयो रामा जुलम भयो रे..."; बंगालमध्ये 'मुर्शिद ते मोदी' अन् 'मदीना ते कृष्णा'; निकालानंतर धून तीच बोल नवीन...! - VIDEO 
11
तामिळनाडूमध्ये राज्यपाल विरोधाचा दुसरा अंक! विजय दुसऱ्यांदा माघारी परतला; कार्यकर्ते संतापले
12
कोण आहेत तामिळनाडूचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर? बहुमत असून सत्तास्थापनेत पेच; देशाचे लक्ष
13
ठाणे, कल्याण डोंबिवलीत वादळी वारे, धुळीचे लोट; DCM शिंदेंच्या हेलिकॉप्टरचे 'इमर्जन्सी लँडिंग'
14
Suvendu Adhikari : "मी भवानीपूरमध्ये ममता बॅनर्जींचा पराभव केला, म्हणूनच चंद्रनाथची हत्या झाली"; सुवेंदू अधिकारी आक्रमक
15
Mumbai Watermelon Case : ना कलिंगड, ना बिर्याणी...पायधुनीतील 'त्या' चौघांच्या मृत्यूचं खरं कारण अखेर समोर!
16
यंदा शनि जयंती कधी आहे? दर्श भावुका अमावास्या अन् सौभाग्य योग; पाहा, महत्त्व अन् मान्यता
17
नुसतं सोनंच नाही, तर खाणीतून सोनं काढणंही महागलं! इराण युद्धामुळे डिझेल-स्फोटकांचे दर भडकले; पाहा काय आहे गणित
18
मोठी बातमी! नांदेड ग्रामीण पोलिसांनी उद्ध्वस्त केला शस्त्रांचा महाअड्डा; तब्बल ४,७९६ शस्त्रे जप्त
19
बाप रे! काव्या मारनच्या SRH संघाचा कर्णधार पॅट कमिन्सला ११३ कोटींची ऑफर; मेगा डीलसाठी तो IPL सोडणार?
20
४० रोडरोमिओंना अद्दल घडवणारी लेडी सिंघम; सरपंचाची लेक झाली धडाकेबाज IPS ऑफिसर
Daily Top 2Weekly Top 5

आमदार अंगूरलतांवर राम गोपल वर्मांचं वादग्रस्त ट्वीट

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2016 19:32 IST

आसाम विधानसभा निवडणुकीत भाजपच्या तिकिटावर आमदार बनलेल्या अभिनेत्री अंगूरलता डेका यांच्यावर सिनेदिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनी एक असं ट्वीट केलं आहे, ज्यामुळे वादंग माजण्याची शक्यता आहे.

आसाम विधानसभा निवडणुकीत भाजपच्या तिकिटावर आमदार बनलेल्या अभिनेत्री अंगूरलता डेका यांच्यावर सिनेदिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनी एक असं ट्वीट केलं आहे, ज्यामुळे वादंग माजण्याची शक्यता आहे.



मॉडेलिंगमध्ये नाव कमावल्यानंतर राजकारणात पाऊल ठेवलेल्या अंगुरलता डेका यांच्याबाबत राम गोपाल वर्मांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे की, “जर आमदार असे दिसायला लागले, तर राजकारणात ‘अच्छे दिन’ आले आहेत, थँक यू अंगूरलताजी, थँक यू मोदीजी. पहिल्यांदाच मला राजकारण आवडलं आहे”

अंगूरलता या बतद्रोवा विधानसभा मतदारसंघातून निवडून आल्या आहेत. त्यांनी काँग्रेसच्या गौतम बोरा यांना तब्बल 6 हजार मतांनी पराभूत केलं. या मतदारसंघात मुस्लीम मतं अधिक असल्याचं बोललं जात आहे. शिवाय, बांगलादेशातून आलेल्यांची संख्याही अधिक आहे.

अंगूरलता डेका यांनी अनेक बंगाली आणि आसामी सिनेमांमध्ये काम केलं असून, आसामी अभिनेता आकाशदीपसोबत लग्न केलं आहे. आकाशदीप मोनी हा दीप नावाने ओळखला जातो. आकाशदीप आणि अंगुरलता या दोघांनी अनेक सिनेमांमध्ये एकत्र काम केले आहे.