शहरं
Join us  
Trending Stories
1
“सेक्यूलर पक्ष भाजपाला रोखू शकत नाही, जनादेश स्वीकारा”; प. बंगाल निकालावर ओवेसी थेट बोलले
2
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
3
ममता बॅनर्जींचा CMपद सोडण्यास नकार, आता भाजप सत्तास्थापना कशी करणार? हे आहेत २ पर्याय
4
चौकट मोडली, T20 मध्ये छाप सोडली! केएल राहुल म्हणतो; "प्रत्येक वेळी मनासारखं घडत नाही, पण…"
5
“ममतादीदी पडतील असे कधी वाटले नाही”; पश्चिम बंगाल निवडणूक निकालावर मनोज जरांगेंनाही शंका
6
TMC ला गळती; मनोज तिवारींचा पक्षाला रामराम, ममतांवर केला ५ कोटी मागितल्याचा आरोप
7
इंडिगो विमानात पॉवर बँकचा स्फोट; विमानतळावर प्रवाशांची आपत्कालीन सुटका, एक महिला जखमी
8
Latest Marathi News LIVE: गोंदियात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी; शेतकरी चिंतेत
9
कोणत्याही ट्रेनमध्ये सहजपणे लोअर बर्थ कसा मिळेल? IRCTCनेच सांगितली खास ट्रिक, तुम्ही वापरली का?
10
IPL 2026 : पलटवार करण्यासाठी DC नं खेळला हा डाव! मॅच विनरच्या कमबॅकसह CSK ची ताकद वाढली
11
Budget Travel: अवघ्या २० हजारांत अनुभवा केरळचं सौंदर्य; वायनाडला भेट देण्यापूर्वी हे नक्की वाचा!
12
IAS Ayush Goel : वडिलांनी चहा, भाजी विकून शिकवलं, लेकाने कष्टाचं सोनं केलं; २८ लाखांची नोकरी सोडली, झाला IAS
13
"माझ्या पोटात लाथ मारली, मतमोजणी केंद्रातून बाहेर फेकून दिलं"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
14
सावधान! एसीचा ब्लास्ट होण्यापूर्वी मिळतात 'हे' ६ संकेत; दुर्लक्ष केल्यास जिवावर बेतू शकतं, वेळीच व्हा सतर्क!
15
काँग्रेसचे बहुतांश विजयी उमेदवार मुस्लिम; ५ राज्यांमध्ये दिसला सारखाच ट्रेंड...
16
२७ कोटींच्या प्राइज टॅगवर कोच लँगर यांचं मोठं वक्तव्य; पंतच्या फ्लॉप शोमागचं कारणही सांगून टाकलं
17
राहुल गांधी काँग्रेस कार्यकर्ते आणि मित्रपक्षांवरच भडकले; म्हणाले, "तृणमूलच्या पराभवामुळे जे आनंदित झालेत, त्यांनी..."
18
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
19
Shyam Nath Goswami : Video - 'डान्स इंडिया डान्स' गाजवलं, एका घटनेनं आयुष्य बदललं; आता विकतोय समोसे-कचोरी
20
ट्रम्प यांच्यावर गोळीबार करणाऱ्या आरोपीची जजनी मागितली माफी; अमेरिकेत नवा वाद, नेमकं कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

‘गौहर रजा प्रकरणी १ कोटींची नुकसानभरपाई द्या’

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2016 08:43 IST

शायर गौहर रजा यांना आपल्या एका कार्यक्रमात ‘देशद्रोही’ ठरवणाºया एका वृत्त वाहिनीने जाहिर माफी मागावी तसेच एक कोटी रूपयांची नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी गतकाळातील सुप्रसिद्ध अभिनेत्री शर्मिला टागौर, सुप्रसिद्ध अभिनेते नसीरूद्दीन शहा, चर्चित कवी अशोक वाजपेयी तसेच लोकप्रीय गायिका शुभा मुद्गल यांनी केली आहे.

शायर गौहर रजा यांना आपल्या एका कार्यक्रमात ‘देशद्रोही’ ठरवणाºया एका वृत्त वाहिनीने जाहिर माफी मागावी तसेच एक कोटी रूपयांची नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी गतकाळातील सुप्रसिद्ध अभिनेत्री शर्मिला टागौर, सुप्रसिद्ध अभिनेते नसीरूद्दीन शहा, चर्चित कवी अशोक वाजपेयी तसेच लोकप्रीय गायिका शुभा मुद्गल यांनी केली आहे.संबंधित न्यूज चॅनलने आपल्या  ‘अजफल प्रेमी गैंग का मुशायरा ’ नामक कार्यक्रमात गौहर रजा यांना कथितरित्या ‘देशद्रोही’ ठरवले होते. शर्मिला, नसीरूद्दीन शहा आदींनी यावर तीव्र आक्षेप नोंदवत, यांसदर्भात एक लेखी तक्रार दाखल केली आहे. हा कार्यक्रम न्यूज ब्रॉडकास्टस असोसिएशनच्या आचारसंहितेचे उल्लंघन असल्याचे यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे. चॅनलने माफी न मागितल्यान न्यूज बॉडकास्टर असोसिएशनचा दरवाजा ठोठावू, असा इशाराही त्यांनी दिला आहे. गौहर रजा यांनीही तक्रार दाखल केली असून या कार्यक्रमाद्वारे माझी व माझ्या पत्नीच्या प्रतीमेला तडा गेल्याचा दावा केला आहे.  वार्ता