लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Fashion (Marathi News)

खास आपल्यासाठी
‘जांभई’ देण्यावरून कळते ‘सहानुभूती’ - Marathi News | 'Junking' gives 'sympathy' | Latest fashion News at Lokmat.com

फॅशन :‘जांभई’ देण्यावरून कळते ‘सहानुभूती’

 अनेक संशोधनातून जांभई आणि सहानुभूतीची भावाना यांचा परस्पर संबंध समोर आला आहे. ...

डिझायनरवरून नाईके आणि आदिदासमध्ये टस्सल - Marathi News | Designer to Nike and Adidas Tasal | Latest fashion News at Lokmat.com

फॅशन :डिझायनरवरून नाईके आणि आदिदासमध्ये टस्सल

नाईकेने  डिझायनर मार्क डोल्सेवर कोर्टात खटला दाखल केला की, आदिदासला आमच्या भविष्यातील  बिझनेस प्लॅन्स शेअर करतील.  ...

व्याकराणातील चुका दाखवण्यापूर्वी करा विचार! - Marathi News | Think about the discrepancy before showing the mistakes! | Latest fashion News at Lokmat.com

फॅशन :व्याकराणातील चुका दाखवण्यापूर्वी करा विचार!

शब्दोच्चाराच्या चुका निदर्शनास आणूण देणारे लोक हेकेखोर, संकोचित वृत्तीचे आणि आत्मकेंद्री असतात. ...

​धक्कादायक : मराठी मॉडेलचा झालाय विनयभंग - Marathi News | Dangerous: The Marathi Model's Molestation | Latest fashion News at Lokmat.com

फॅशन :​धक्कादायक : मराठी मॉडेलचा झालाय विनयभंग

मराठी मॉडेल निकिता गोखले हिने आपला विनयभंग झाला होता, तसेच ट्यूशनच्या टीचरने हे शोषन केले होते असं म्हटले आहे.  ...

आर-रेटेडमध्ये डेडपूलची सर्वाधिक कमाई - Marathi News | Deadpool's highest earnings in R-rated | Latest fashion News at Lokmat.com

फॅशन :आर-रेटेडमध्ये डेडपूलची सर्वाधिक कमाई

अभिनेता रयान रेनॉल्ड्स सुपरहिरो असलेला ‘डेडपूल’ या चित्रपटाने आतापर्यंत जगभरात ७४.५ कोटी डॉलरची कमाई केली आहे. ...

आॅस्कर अभिनेत्री पॅटी ड्युकचे निधन - Marathi News | Oscar actress Patty Duke passes away | Latest fashion News at Lokmat.com

फॅशन :आॅस्कर अभिनेत्री पॅटी ड्युकचे निधन

अमेरिकेची आॅस्कर विजेता अभिनेत्री पॅटी ड्यूकचे गेल्या मंगळवारी निधन झाले. पॅटी ६९ वर्षाची होती. समाचार एजेंसीनुसार तिची एजेंट मिशेल स्टब्सने ट्विटरवर सांगितले की, पॅटीचे निधन सेप्टीसीमियामुळे झाले. पॅटीचा जन्म १९४६ मध्ये न्यूयॉर्क शहरात झाला होता. ...

वुमन गोल्फ टुर्नामेंटमध्ये कॅटलिन - Marathi News | Catalin in Woman Golf Tournament | Latest fashion News at Lokmat.com

फॅशन :वुमन गोल्फ टुर्नामेंटमध्ये कॅटलिन

रिअ‍ॅलिटी टीव्ही स्टार कॅटलिन जेनर वुमन प्रो-एएम गोल्फ एएनए स्पर्धेत खेळण्यासाठी सज्ज झाली आहे. सुत्रानुसार ६६ वर्षीय कॅटलिनचे या स्पर्धेत खेळणे जवळपास निश्चित झाले आहे. ...

द रेवेनंटचा अभिनेता जखमी - Marathi News | The Reverend actor injured | Latest fashion News at Lokmat.com

फॅशन :द रेवेनंटचा अभिनेता जखमी

 ‘द रेवेनंट’ या चित्रपटातील अभिनेता ब्रेंडन फ्लेचरच्या प्रकृतीत आता सुधारणा होत आहे. कॅनडात टीव्ही मालिकेच्या शूटिंग दरम्यान बंदूकीच्या गोळीने तो जखमी झाला होता. ...

क्रिस-ग्विनिथ विभक्त - Marathi News | Chris-gwynith divider | Latest fashion News at Lokmat.com

फॅशन :क्रिस-ग्विनिथ विभक्त

प्रसिद्ध बॅँड ‘कोल्डप्ले’चा गायक क्रिस मार्टिनने अभिनेत्री पत्नी ग्विनिथ पाल्ट्रोला कायदेशीररित्या घटस्फोट दिला आहे. क्रिसने घटस्फोटाच्या अर्जावर सही केली आहे. ...