शहरं
Join us  
Trending Stories
1
तमिळनाडू सत्तासंघर्ष: बहुमताची बेरीज जुळली नाही; विजय याच्या शपथविधीला राज्यपालांचा पुन्हा ब्रेक?
2
भारताचा दणका अन् चीनचा खोटारडेपणा! १ वर्षानंतर चीनने जगासमोर मान्य केलं ऑपरेशन सिंदूरमधील 'ते' सत्य
3
पुन्हा उधारीच्या भरवशावर पाकिस्तान! IMF कडून १.३२ बिलियन डॉलर्सची मदत; पण जनतेचे कंबरडे मोडणार?
4
लेफ्टिनेंट जनरल एन. एस. राजा सुब्रमणी देशाचे नवे CDS, अशी आहे त्यांची कारकीर्द 
5
Dividend Stock: एका शेअरवर ७५ रुपयांचा डिविडंड देतेय 'ही' दिग्गज कंपनी, रेकॉर्ड डेट निश्चित, ब्रोकरेजनं वाढवलं टार्गेट
6
लग्नानंतर २६ वर्षांनी आर. माधवनने सांगितली पुरुषांची 'मन की बात'! पत्नीकडून असतात 'या' अपेक्षा
7
तक्रारींकडे दुर्लक्ष केल्यास ५० लाख दंड! ट्रायचे कठोर पाऊल; नवीन नियमावलीचा मसुदा जाहीर
8
मराठीचा ‘टक्का’ घसरला; ९४ हजार विद्यार्थी नापास; दहावीचा निकाल ९२% : प्रथम भाषा मराठीत ९२% उत्तीर्ण
9
Petrol Diesel Rate: पेट्रोल डिझेलचे दर वाढणार का? सरकारच्या एका निर्णयाचा कंपन्यांना मोठा फटका; महिन्याला होतंय ₹३०००० कोटींचं नुकसान
10
आजचे राशीभविष्य, ०९ मे २०२६: नवीन योजना आखाल, नातेवाईक-मित्रांकडून सुखद बातमी मिळेल! 'असा' जाईल आजचा दिवस 
11
बऱ्याच दिवसांनी दिसला परश्या, पुण्यातील इव्हेंटमध्ये रिंकू-आकाशची हजेरी; नंतर दोघांची धमालमस्ती
12
प. बंगालमध्ये सुवेंदूच भाजपच्या सत्तेचे ‘अधिकारी’; मुख्यमंत्रिपदासाठी आठही प्रस्ताव सुवेंदू अधिकारी यांच्या एकट्याच्याच नावाचे
13
सर्वांना मोफत घर नको, ‘कट ऑफ डेट’ वाढवू नका, ‘त्याच ठिकाणी’ कशाला?
14
तमिळ अस्मिता आणखी ताणू नये! तमिळनाडूच्या सत्तेचा पेच सुटणार का?
15
दहावीतही सावित्रीच्या लेकींचीच बाजी; ९२.०९ टक्के परीक्षेचा निकाल; मुली उत्तीर्ण ९७.६२ टक्के तर मुले ८९.५६ टक्के
16
बेशिस्त IPL, बीसीसीआय आणि खेळाडूंच्या गर्लफ्रेंड्स!
17
वयाची ७४ वर्षे, ७२ देशांची सफर; ब्रिटनच्या 'गिल आजीं'चा एकटीनं जगप्रवास!
18
भूसंपादन घोटाळा : अविनाश पाठकसोबतचे आणखी ३ बडे मासे रडारवर! १५ मेपर्यंत पोलिस कोठडीत मुक्काम
19
वर्षभरात १,०९८ कोटींवर चोरट्यांचा डल्ला; राज्यासाठी ‘एनसीआरबी’चा २०२४ चा धक्कादायक अहवाल
20
रेल्वेचा ‘मेगा’ गोंधळ ! सूचना नाही की घोषणा; सलग दुसऱ्या दिवशी कसारा मार्गाचा खोळंबा; प्रवाशांचा आक्रोश
Daily Top 2Weekly Top 5

डेटिंग अ‍ॅप न वापरण्याचे एक कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2016 16:02 IST

अ‍ॅपवर पोटेंशियल डेट्सची जरी कमी नसली तरी तुम्हाला कोणी मिळेल का हे सर्वस्वी तुमच्या दिसण्यावर अवलंबुन आहे.

आॅनलाईनच्या युगात केवळ व्यावहारच नाही तर माणसांच्या दैनंदिन नातेसंबंधातसुद्धा इंटरनेटचा हस्तक्षेप वाढला आहे. सोशल नेटवर्किंग साईट्समुळे लोकांमधील संवाद हरवत चालल्याची ओरड तर होतच आहे; परंतु आॅनलाईन डेटिंग अ‍ॅप्सचे वाढते प्रस्थ आता चिंतेचा विषय बनत आहे.

समोरासमोर भेटून-बोलून प्रेमात पडण्याऐवजी लोक मोबाईलच्या आडलपून नोकरी शोधावी तसे प्रेम शोधत आहे. आकडेवारी सांगते की, प्रत्यक्षात भेटून डेटिंगसाठी जोडीदार मिळण्यापेक्षा अशा अ‍ॅपवर डेट मिळण्याची शक्यता जास्त असते.

पण इथं एक गोष्ट ध्यानात घेतली पाहिजे की, अ‍ॅपवर पोटेंशियल डेट्सची जरी कमी नसली तरी तुम्हाला कोणी मिळेल का हे सर्वस्वी तुमच्या दिसण्यावर अवलंबुन आहे.

तुमच्या लुक्सवरून लोक तुम्हाला जज करत असतात. दीर्घकाळापासून रिलेशनमध्ये असलेल्या 167 जोडप्यांचे सर्वेक्षण केले असता असे दिसून आले की, डेटिंग सुरू करतेवेळीच भेटलेले लोक समान प्रमाणात आकर्षक होते. म्हणजे जे काही असेल ते समोरासमोर.

सहकारी किंवा प्रेमात पडण्या आधी चांगले मित्र असलेले लोकांना जोडीदाराचे दिसणे एवढे महत्त्वाचे नसते. पण आॅनलाईन डेटिंगवर चांगले दिसणे जणू काही अनिवार्य आहे. त्यामुळे अ‍ॅपच्या ऐवजी बाहेर पडा आणि दिलखुलासपणे लोकांना भेटा.