शहरं
Join us  
Trending Stories
1
DC Vs KKR: कोलकाताकडून ‘दिल्ली’ सर, फिन एलनचे ४७ चेंडूत नाबाद शतक; १४.२ षटकांतच मारली बाजी!
2
निदा खानला लपवण्यात AIMIM नगरसेवक सामील?; CM देवेंद्र फडणवीसांचे मोठे विधान, म्हणाले...
3
पेट्रोल-डिझेलचे दर वाढणार? ३०००० कोटीवर पोहोचला तेल कंपन्यांचा तोटा; रोज ७०० कोटींचा फटका
4
"आमच्या पक्षात कुणीही 'एकनाथ शिंदे' नाही!"; असं का म्हणाले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला? भाजपवर थेट हल्ला
5
अमित शाह यांनी पश्चिम बंगालच्या जनतेला दिले ५ मोठे शब्द; म्हणाले, “भाजपा वचने पूर्ण करणारच”
6
"आता बंगालमध्ये..."; मुख्यमंत्रीपदी निवड होताच शुभेंदू अधिकारी यांची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले...?
7
टाटा समुहाचा 'दिग्गज' शेअर बनला रॉकेट; रेखा झुनझुनवालांच्या संपत्तीत एका दिवसात १३०० कोटींची वाढ! खास गिफ्ट देण्याच्या तयारीत कंपनी
8
लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात महेश आहेरची पोलीस कोठडीत रवानगी, भाेदू अशाेक खरातशीही कनेक्शन
9
कोण आहेत पश्चिम बंगालचे भावी मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी? शिक्षण काय? जाणून घ्या, कॉलेज ते डिग्रीपर्यंत सविस्तर
10
“घुसखोरांना शोधून देशाबाहेर काढणार, ३२१ जणांचे बलिदान व्यर्थ नाही जाणार”: अमित शाह
11
नाशिक TCS प्रकरण: निदा खानला ११ मे पर्यंत पोलीस कोठडी; AIMIM नगरसेवक मतीन पटेलवरही गुन्हा
12
“AIMIM पक्षावरच बंदी घाला”; ठाकरे गटाची मोठी मागणी, निदा खानला अटक होताच नेते आक्रमक
13
वर्ल्डकप विजेता श्रीलंकन क्रिकेटर अरविंदा डी सिल्वाच्या घरी सापडला बड्या CEOचा मृतदेह
14
“डिअर प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प...”; राऊतांचे थेट अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना पत्र, कारण काय?
15
बाई... काय प्रकार? रात्री मृत घोषित केलेली महिला सकाळी उठून बसली; नातेवाईक-गावकरी चक्रावले!
16
४ नंबर लकी, राहु महादशा-शनि दृष्टी, राजकारणात प्रचंड गती; तामिळनाडूचा CM बनणार विजय थलपती...
17
“धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावे राज्यात उभारले जाणार ६० ‘ट्रॅफिक गार्डन्स’”: प्रताप सरनाईक
18
Latest Marathi News LIVE: संदेशखाली प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल - शुभेंदू अधिकारी
19
"देशभर दंगली घडवण्याचं भाजपचं षडयंत्र, प. बंगाल ही त्याची सुरुवात"; काँग्रेसचा गंभीर आरोप
20
Video - “तू स्वप्न पूर्ण कर, मी घर सांभाळते”; सुनेच्या पंखांना सासूचं बळ; खाकी वर्दीसाठी धडपड
Daily Top 2Weekly Top 5

​समलैंगिक जोडप्यांची मुलंदेखील ‘नॉर्मल’

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2016 17:55 IST

समलैंगिक पालकांच्या सान्निध्यात वाढलेली मुलंदेखील स्त्री-पुरुष जोडप्यांच्या मुलांसारखी असतात

जगभरामध्ये समलैंगिकता हा वादाचा आणि चर्चेचा विषय आहे. समलैंगिक जोडप्यांना मुलांचे संगोपन करण्याची जबाबदारी द्यावी कि न द्यावी यावर सध्या चर्चा सुरु आहे. समलैंगिक पालक असण्याचा लहान मुलांच्या एकूण वाढीवर कसा परिणाम होतो याविषयी अमेरिके त नुकतेच एक संशोधन करण्यात आले.

त्यामध्ये असे दिसून आले की, समलैंगिक पालकांच्या सान्निध्यात वाढलेली मुलंदेखील स्त्री-पुरुष जोडप्यांच्या मुलांसारखी असतात. त्यांना कोणत्याच समस्या उद्भवत नाहीत. कौटुंबिक नातेसंबंध आणि मुलांचे एकंदर मानसिक आरोग्य एकदम सुरळीत असते.

विल्यम्स इन्स्टिट्यूटचे प्रमुख संशोधक हेनी बोस यांनी सांगितले की, दोन वेगवेगळ्या प्रकारच्या कुटुंबात वाढणाºया कुटुंबांत मुलांची वाढ कशी होते यासंबंधी राष्ट्रीय पातळीवर केलेले हे पहिलेच संशोधन आहे. यामध्ये अनेक जुनाट संकल्पना मोडून पडल्या आहेत. समलैंगिक जोडप्यांची मुलंदेखील इतर कुटुंबात वाढलेल्या मुलांसारखी सामान्य असतात.

बोस यांच्या टीमने 95 समलैंगिक जोडपे आणि 95 विरुद्ध लिंगी जोडप्यांचा शिक्षण, स्थान आणि वंश (रेस) यांच्या आधारे अभ्यास केला. समलैंगिकांकडे बघण्याचा दृष्टीकोन समाजात नकारात्मक असल्यामुळे त्यांना पालकाची भूमिका निभावताना अधिक तणावाला सामोरे जावे लागते, असा निष्कर्ष यावेळी काढण्या आला.