शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीचा ‘टक्का’ घसरला; ९४ हजार विद्यार्थी नापास; दहावीचा निकाल ९२% : प्रथम भाषा मराठीत ९२% उत्तीर्ण
2
सर्वांना मोफत घर नको, ‘कट ऑफ डेट’ वाढवू नका, ‘त्याच ठिकाणी’ कशाला?
3
प. बंगालमध्ये सुवेंदूच भाजपच्या सत्तेचे ‘अधिकारी’; मुख्यमंत्रिपदासाठी आठही प्रस्ताव सुवेंदू अधिकारी यांच्या एकट्याच्याच नावाचे
4
DC Vs KKR: कोलकाताकडून ‘दिल्ली’ सर, फिन एलनचे ४७ चेंडूत नाबाद शतक; १४.२ षटकांतच मारली बाजी!
5
निदा खानला लपवण्यात AIMIM नगरसेवक सामील?; CM देवेंद्र फडणवीसांचे मोठे विधान, म्हणाले...
6
पेट्रोल-डिझेलचे दर वाढणार? ३०००० कोटीवर पोहोचला तेल कंपन्यांचा तोटा; रोज ७०० कोटींचा फटका
7
"आमच्या पक्षात कुणीही 'एकनाथ शिंदे' नाही!"; असं का म्हणाले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला? भाजपवर थेट हल्ला
8
अमित शाह यांनी पश्चिम बंगालच्या जनतेला दिले ५ मोठे शब्द; म्हणाले, “भाजपा वचने पूर्ण करणारच”
9
"आता बंगालमध्ये..."; मुख्यमंत्रीपदी निवड होताच शुभेंदू अधिकारी यांची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले...?
10
टाटा समुहाचा 'दिग्गज' शेअर बनला रॉकेट; रेखा झुनझुनवालांच्या संपत्तीत एका दिवसात १३०० कोटींची वाढ! खास गिफ्ट देण्याच्या तयारीत कंपनी
11
लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात महेश आहेरची पोलीस कोठडीत रवानगी, भाेदू अशाेक खरातशीही कनेक्शन
12
कोण आहेत पश्चिम बंगालचे भावी मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी? शिक्षण काय? जाणून घ्या, कॉलेज ते डिग्रीपर्यंत सविस्तर
13
“घुसखोरांना शोधून देशाबाहेर काढणार, ३२१ जणांचे बलिदान व्यर्थ नाही जाणार”: अमित शाह
14
नाशिक TCS प्रकरण: निदा खानला ११ मे पर्यंत पोलीस कोठडी; AIMIM नगरसेवक मतीन पटेलवरही गुन्हा
15
“AIMIM पक्षावरच बंदी घाला”; ठाकरे गटाची मोठी मागणी, निदा खानला अटक होताच नेते आक्रमक
16
वर्ल्डकप विजेता श्रीलंकन क्रिकेटर अरविंदा डी सिल्वाच्या घरी सापडला बड्या CEOचा मृतदेह
17
“डिअर प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प...”; राऊतांचे थेट अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना पत्र, कारण काय?
18
बाई... काय प्रकार? रात्री मृत घोषित केलेली महिला सकाळी उठून बसली; नातेवाईक-गावकरी चक्रावले!
19
४ नंबर लकी, राहु महादशा-शनि दृष्टी, राजकारणात प्रचंड गती; तामिळनाडूचा CM बनणार विजय थलपती...
20
“धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावे राज्यात उभारले जाणार ६० ‘ट्रॅफिक गार्डन्स’”: प्रताप सरनाईक
Daily Top 2Weekly Top 5

​पर्यावरण जतनासाठी अ‍ॅपल वापरतेय नवा फंडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2016 13:34 IST

‘आयस्टोर’वर उपलब्ध असणाऱ्या काही निवड अ‍ॅप्सच्या विक्रीमधून मिळणारी रक्कम अ‍ॅपल डब्ल्यूडब्ल्यूएफ या संस्थेला देणार आहे. 

निसर्गाची वाढती हानी लक्षात घेता मोठी पाऊले उचलण्याची गरज आहे. ग्लोबल वॉर्मिंग, जंगलतोड, प्रदूषण यांसारख्या समस्यांचा प्रश्न लवकरात लवकर सोडण्यासाठी एकत्रित काम करणे अपरिहार्य झाले आहे. हे लक्षात घेऊन अ‍ॅपलने पर्यावरण जतनाच्या कार्यात हातभार लावण्यासाठी नवी युक्ती अवलंबली आहे.

‘आयस्टोर’वर उपलब्ध असणाऱ्या काही निवड अ‍ॅप्सच्या विक्रीमधून मिळणारी रक्कम अ‍ॅपल ‘वर्ल्ड वाईल्डलाईफ फंड’ (डब्ल्यूडब्ल्यूएफ) या संस्थेला देणार आहे.

24 एप्रिलपर्यंत ‘अ‍ॅप्स आॅफ अर्थ’ कार्यक्रमा अंतगर्त निसर्गरक्षणाचे उपाय आणि पर्यायांबद्दल प्रचार आणि जागरुकता निर्माण करण्यासाठी 27 अ‍ॅप्सची निर्मिती करण्यात आली आहे.

‘अ‍ॅपल’मधील पर्यावरण, धोरण आणि सामाजिक कार्यक्रम विभागाच्या अध्यक्षा लिसा जॅक्सन यांनी माहिती दिली की, गेल्या काही वर्षांपासून आमची कंपनी पर्यावरणाविषयक पाऊले उचलत आहे.

आमची उत्पादने कशा प्रकारे पर्यावरणपुरक असतील, त्यांचे रिसायक्लिंग कसे केले जाऊ शकते याकडे आम्ही लक्ष देतो. आमच्या ग्राहकांमध्येदेखील ही वृत्ती रुजावी या हेतूने आम्ही हा उपक्रम हाती घेतला आहे.