शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
2
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
3
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
4
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
5
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
6
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
7
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
8
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
9
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
10
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
11
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
12
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
13
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
14
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
15
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
16
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
17
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
18
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
19
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
20
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
Daily Top 2Weekly Top 5

​पुरुष- महिला कधीच होऊ शकत नाही मित्र !

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2016 21:15 IST

पुरुष व महिला हे कधीच एकमेकांचे मित्र होऊ शकत नाही संशोधनातून ही बाब समोर आली आहे

 पुरुष व महिला हे कधीच एकमेकांचे मित्र होऊ शकत नाही. हे वाचून कदाचित आपल्याला आश्चर्य वाटले असेल. परंतु, एका संशोधनातून ही बाब समोर आली आहे. अमेरिकेतील विस्कॉन्सिन विद्यापीठात यावर संशोधन करण्यात आले. यामधून अनेक वेगवेगळ्या गोष्टी समोर आल्या. या संशोधनासाठी ८८ मित्र व त्यांच्या मैत्रीणींना बोलविण्यात आले होते. यामध्ये प्रत्येकांना  वेगळे घेऊन प्रश्न विचारण्यात आले.  महिला अधिक प्रमाणात पुरुष मित्रासोबत मैत्रीची भावना ठेवतात. पुरुषांमध्ये ती एका चांगल्या मित्राला शोधत असते. मित्रासोबत पे्रमापेक्षा मैत्रीला अधिक प्रमाणात महिलांकडून प्राधान्य दिले जाते. तर पुरुषांचे विचार हे त्यांच्यापेक्षा अगदीच वेगळे निघाले. यामध्ये अधिक जणांनी आपल्या महिला मैत्रीणीविषयी प्रेमाची भावना असल्याची सांगितले. महिला मैत्रीणीमध्ये पुरुष प्रेयसीचा शोध घेत असल्याचे समोर आले.  पुरुषांमध्ये मित्रात्वाच्या भावनेपेक्षा प्रेमाची भावना अधिक असल्याचे समोर आले. यावर महिला व पुरुषांचे विचार हे वेगवेगळे आहेत. त्यामुळेच मुलगा व मुलगी हे कधीच एकमेकांचे मित्र होऊ शकत नसल्याचे या अभ्यासात म्हटले आहे.