शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

लठ्ठ पुरुषांचे एकापेक्षा अधिक महिलांशी संबंध!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2016 05:38 IST

६00५८ लोकांच्या सर्व्हेतून हाती आलेला निष्कर्ष वेल टोनड् बॉडीचे वेड सर्वांनाच असते. म्हणूनच वजन कमी करण्यासाठी अनेकांचा आटापिटा सुरू असतो.

 परंतु आता वजन कमी करण्याला आणखी एक कारण मिळाले आहे. नुकत्याच झालेल्या एका सर्वेक्षणातून स्पष्ट झाले की, ज्या लोकांचे वजन जास्त असते त्यांचे एकापेक्षा अधिक महिलांसोबत लैंगिक संबंध असू शकतात.सरासरी ३७ वर्षे वयोमानाच्या ६00५८ लोकांचा यामध्ये सर्व्हे करण्यात आला. त्यातून असे दिसून आले की त्यांचे सरासरी आठ सेक्शुअल पार्टनर्स आहेत. पुरुषांचे बॉडी-मास इंडेक्सचा (बीएमआय) अभ्यास केल्यावर जाणवले की जास्त वजन असलेल्या पुरुषांचे कमी वजन असलेल्या पुरुषांच्या तुलनेत अधिक महिलांसोबत लैंगिक संबंध असतात. कॅलिफोर्निआ येथील चॅम्पॅन विद्यापीठाचे सहप्राध्यापक डेव्हिड फ्रेडरिक यांनी हे सर्वेक्षण केले आहे. ते म्हणतात, 'वजन आणि लैंगिक वर्तणूक यांचा संबध शोधण्यासाठी आम्ही हे अध्ययन केले. यामुळे अनेक मजेशीर बाबी समोर आल्या. सगळे जण लठ्ठपणाला कमीपणा मानतात; पण उलट लैंगिक सुखाच्या बाबतीत ते इतरांपेक्षा जास्त सक्रि य असतात.' बरं लठ्ठपणाची वैद्यकीय परिभाषा ही सामान्यत: आपण जसे लठ्ठ मानतो त्यापेक्षा वेगळी असते. कमी वजन असणार्‍या महिलांचे जास्त वजन असलेल्या महिलांपेक्षा कमी लैंगिक जोडीदार असतात.