लिंडसे स्विकारणार इस्लाम धर्म

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2016 21:14 IST2016-04-26T15:44:40+5:302016-04-26T21:14:40+5:30

हॉलीवुड अभिनेत्री लिंडसे लोहान एक अमेरिकी मॉडल तसेच पॉप सिंगर आहे. लिंडसेचे म्हणणे आहे की, ती इस्लाम धर्म स्विकारण्याबाबत विचार करीत आहे. 

Lindsay accept Islam religion | लिंडसे स्विकारणार इस्लाम धर्म

लिंडसे स्विकारणार इस्लाम धर्म

लीवुड अभिनेत्री लिंडसे लोहान एक अमेरिकी मॉडल तसेच पॉप सिंगर आहे. लिंडसेचे म्हणणे आहे की, ती इस्लाम धर्म स्विकारण्याबाबत विचार करीत आहे. जन्मापासूनच कॅथोलिक असलेल्या लिंडसे हिला गेल्या वर्षी कुरानची प्रत घेवून बघितले होते. याबाबत तिला विचारले असता, तिने मी या धर्माची चिकित्सा आणि अध्ययन करीत असल्याचे सांगितले. लिंडसे हिच्या लहान बहिणीने बौद्ध धर्म स्विकारला आहे.

Web Title: Lindsay accept Islam religion