‘कुंग फू पांडा-३’ची कमाई ३२ कोटी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2016 21:28 IST2016-04-26T15:58:42+5:302016-04-26T21:28:42+5:30

बॉक्स आॅफिसवर ‘कुंग फू पांडा-३’ ने आतापर्यंत ३२ कोटी रुपयांचा गल्ला जमविला आहे. भारतात एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात हा चित्रपट रिलीज करण्यात आला होता. 

Kung Fu Panda-3 earns 32 crores | ‘कुंग फू पांडा-३’ची कमाई ३२ कोटी

‘कुंग फू पांडा-३’ची कमाई ३२ कोटी

क्स आॅफिसवर ‘कुंग फू पांडा-३’ ने आतापर्यंत ३२ कोटी रुपयांचा गल्ला जमविला आहे. भारतात एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात हा चित्रपट रिलीज करण्यात आला होता. हा चित्रपट केवळ मुलांनाच पसंत आला असे नाही तर ज्येष्ठ मंडळींच्या देखील पसंतीस उतरला आहे. एलेसांद्रो करलोनी आणि जेनिफर यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. चित्रपटात जॅक ब्लॅक, ब्रायन क्रांस्टोन आणि डिस्टन हॉफमॅन यांनी आवाज दिला आहे. 

Web Title: Kung Fu Panda-3 earns 32 crores