शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
2
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
5
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
6
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
7
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
8
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
9
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
10
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
11
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
12
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
13
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
14
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
15
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
16
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
17
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
18
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
19
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
20
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
Daily Top 2Weekly Top 5

किचन गार्डन-निरोगी आरोग्याचा मुलमंत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2016 09:35 IST

काही जणांना गार्डनचा खूप शौक असतो. त्यामुळे आपल्या घराजवळ छोटीही जागा रिकामी पडलेली असली तरीही त्या...

काही जणांना गार्डनचा खूप शौक असतो. त्यामुळे आपल्या घराजवळ छोटीही जागा रिकामी पडलेली असली तरीही त्या ठिकाणी त्यांच्याकडून गार्डन तयार केले जाते. या गार्डनमुळे मनाला वेगळा आनंद मिळतो. या गार्डनममध्ये आपल्याला किचनमध्ये लागणारा ताजा भाजीपालाही मिळू शकतो. किचनचे गार्डनचे यासह विविध प्रकारचे फायदे आहेत. फ्रेश भाज्या : या गार्डनमध्ये आपल्याला फ्रेश भाज्याबरोबरच तुलसीचे व कढिपत्ताची पानेही फ्रेश मिळू शकतात. आपल्याला या छोट्या छोट्या गोष्टीसाठी मार्के टला जाण्याची कोणतीही आवश्यकता नाही. यामुळे आपला वेळही वाचू शकतो.निरोगी भाजी : आपल्या किचन गार्डनमध्ये असलेल्या भाज्या या कोणत्या पाण्याच्या आहेत. हे आपल्याला माहिती असते. बाजारात येणार्‍या भाज्या कोणत्या पाण्यावर आलेल्या असतात, त्याचा काहीच भरोसा राहत नाही. गार्डनमुळे रोगरहित भाज्या आपल्याला मिळू शकतात.आरोग्यवर्धक : आपल्या गार्डनमधील तुळसी, धने व पुदीना यांचे सेवन केल्याने विविध आजारांपासून आपली सुटका होऊ शकते. ताप व दमाच्या आजारावर त्याचा उपयोग केला जातो. गार्डनमधील भाज्या आपल्याला निरोगी बनविण्याचे काम करतात.ताण कमी : किचन गार्डनमुळे आपल्या मनावरील अदृश्य तणाव कमी होतो.आपले लक्ष गार्डनच्या देखभालीवरच केंद्रीत होत असते. त्यामुळे कोणत्याच नकारात्मक गोष्टींचा विचार आपल्या मनात येत नाही.