शहरं
Join us  
Trending Stories
1
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
2
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
3
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
4
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
5
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
6
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
7
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
8
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
9
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
10
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
11
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
12
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
13
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
14
"दादा वाचव, हे मला मारतील!" बहिणीची शेवटची हाक अन् बरेलीत लव्ह मॅरेजचा रक्तरंजित शेवट!
15
IPL 2026: रोहित शर्मा अखेर 'मुंबई इंडियन्स' सोडणार? एका व्हायरल पोस्टमुळे चर्चांना उधाण
16
आंबा पाहताच तोंडाला पाणी सुटतं, पण जरा थांबा; जास्त खाल्ल्याने शरीरात उष्णता वाढते, कारण...
17
इराणचा शांततेचा हात, ट्रम्प यांचा लाथ मारण्याचा इशारा! "चुकीचं वागलात तर याद राखा..."
18
नेपाळमध्ये 'बालेन' स्टाईल दणका! एका क्षणात १५०० सरकारी अधिकाऱ्यांना बसवलं घरी; नव्या सरकारचा मोठा निर्णय
19
मिस्ट्री स्पिनर सुनील नरेनचा ऐतिहासिक पराक्रम! IPL मध्ये २०० विकेट्स घेणारा पहिला परदेशी गोलंदाज
20
IPL मधील पहिला भारतीय शतकवीर! KKR कडून संधी मिळताच पठ्ठ्याची रोहित-विराटच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
Daily Top 2Weekly Top 5

​सार्वजनिक ठिकाणी चुंबन करणारे...!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2016 17:51 IST

बऱ्याचदा आपण कित्येक जोडप्यांना सार्वजनिक ठिकाणी जसे रस्त्यावर, उपहारगृहात आदी ठिकाणी मिठी मारताना, हातात-हात घालताना किंवा चुंबन घेताना नक्की पाहिले असेलच.

बऱ्याचदा आपण कित्येक जोडप्यांना सार्वजनिक ठिकाणी जसे रस्त्यावर, उपहारगृहात आदी ठिकाणी मिठी मारताना, हातात-हात घालताना किंवा चुंबन घेताना नक्की पाहिले असेलच. त्यांना पाहून आपल्याला त्यांच्यातील प्रेमभावना दिसत असेल. मात्र त्यांचे असे करण्यामागील कारण ऐकून तुम्हालाही धक्का बसेल. कारण यामागील सत्य काही वेगळेच आहे.संशोधकांच्या मतानूसार, प्रेमात युवक आउट आॅफ कंट्रोल गेल्यामुळे प्रेम व्यक्त नाही करत, तर त्याच्या पाठीमागे त्यांना त्यांचे प्रेमाचा दिखावा करणे हा हेतू असतो. म्हणजेच ते शो-आॅफ करत असतात. केसन्स विद्यापीठातील संशोधनात, प्रेम व्यक्त करण्यामध्ये, चेहऱ्यावर चुंबन घेणे, छातीला किंवा केसांना स्पर्श करणे इत्यादींचा समावेश होता. यामध्ये अभ्यासानुसार, ३७ टक्के मुले आणि ३२ टक्के टिनेजर्स मुली हे आपल्या लहान मुलांच्या प्रतिमेतून बाहेर पडण्यासाठी असे करताना आढळून आले आहे. अभ्यासात असे आढळून आले आहे की, सार्वजनिक ठिकाणी प्रेम प्रदर्शन करणारे टिनेजर्स आणि युवकांच्या डोक्यात प्रेमाचा दिखावा करणे हेच यामागील मोठे कारण असते.