शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक! ३० वर्षीय अभिनेत्री घरात बेशुद्ध पडली अन् घेतला अखेरचा श्वास, कुटुंबाला मोठा धक्का
2
'या' लोकांना दर महिन्याला ₹१०,००० पेन्शन देण्याचा विचार करतेय सरकार; कोणती आहे योजना, जाणून घ्या
3
इराण युद्धाची भारताने चुकवली किंमत, २५ लाख टन युरियाची दुप्पट दरात केली खरेदी; बाजारपेठेत खळबळ
4
ब्रेक फेल, नियंत्रण सुटले, भरधाव ट्रकची बोलेरोसह दोन वाहनांना धडक, ११ जण जिवंत जळाले   
5
IRS अधिकाऱ्याच्या मुलीवर अत्याचार आणि हत्या; हाय-टेक सुरक्षा भेदून घरात कसा घुसला आरोपी?
6
Success Story: ₹८००० ची नोकरी ते ₹२३,००० कोटींच्या साम्राज्यापर्यंत, स्कूल ड्रॉपआउट निखिल कामथ कसे बनले अब्जाधीश?
7
विशेष लेख: नॉनस्टॉप ७० तास गेमिंग! खाणं, झोपणं तिथेच!
8
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
9
लेख: काँक्रीटच्या जंगलात चतकोर तरी मोकळी जागा ठेवाल का?
10
लेख: डोनाल्ड ट्रम्प यांना झुकवणाऱ्या होर्मुझ सामुद्रधुनीचे रहस्य!
11
आजचा अग्रलेख: शस्त्रे म्यान, गळचेपी सुरूच !
12
महापालिका अधिकारी कैलास गायकवाड यांच्या घरात रात्रभर झाडाझडती, पोलिसांना सापडलं मोठं घबाड
13
'...तर कॉन्सर्टला परवानगी नाहीच' पोलीस आयुक्तांची भूमिका; कठोर कारवाईचे आदेश
14
१ मे पासून ऑनलाइन गेमिंग्सबाबत नवे नियम; सरकारचा मोठा निर्णय, 'या' गेम्सवर बंदी तर इतरांना सूट
15
Bombay High Court: ‘त्या’ दोन महिलांना गर्भधारणेसाठी वैद्यकीय चाचण्यांना मुभा- मुंबई उच्च न्यायालय
16
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
17
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
18
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
19
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
20
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
Daily Top 2Weekly Top 5

केलीचा संकल्प

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2016 03:51 IST

 केलीचा संकल्प 

केली जेनर हिने १९ कामांची यादी तयार केली असून, ती कामे पूर्ण करण्याचा तिने संकल्प केला आहे. ऑगस्ट २0१६ मध्ये केली १९ व्या वर्षात पर्दापण करणार आहे. तिच्या मते, आयुष्यात काही ध्येय असेल तर जगण्याला प्रेरणा मिळते. मी जेव्हा १८ व्या वर्षात पर्दापण केले तेव्हा जगण्याची दिशाच मिळत नव्हती.यावर चिंतन केल्यानंतर मी ही यादी तयार केली आहे. या १९ कामांच्या सूचीमध्ये कॅलिफोर्निया येथील तिच्या घराच्या अंगणात असलेल्या स्विमिंग पुलाची दुरुस्ती करण्याचा देखील समावेश असल्याचे तिने स्पष्ट केले आहे.सोशल मीडिया.. नो वेकेट विंसलेट हिने तिच्या दोन्ही मुलांना सोशल मीडियापासून दूर ठेवले आहे. तिच्यामते मुलांवर सोशल मीडियाचा दुष्परिणाम होतो. त्यामुळे माझी किशोरवयीन मुलगी मिया आणि ११ वर्षांचा मुलगा जो याला सोशल मीडिया वापरण्यावर सक्त प्रतिबंध घातले आहेत. याशिवाय मी देखील ट्विटर आणि फेसबुक अकाऊंट बंद केले आहेत.आय एम सो लकीअभिनेत्री लूसी लियु हिने हिने तिचा मुलगा रॉकवेल लॉयड लियू याच्या जन्माची घोषणा केली आहे. लियुने तिच्या नवजात बाळासहचे फोटो शेअर केले असून, त्याखाली मी खूप भाग्यशाली असल्याचे म्हटले आहे. रॉकवेल लियुच्या जन्मामुळे माझे संपूर्ण आयुष्य बदलून गेले आहे. हा एक चांगला अनुभव असून, त्याचा नाजूक चेहरा बघितल्यानंतर थकवा दूर होत असल्याचे तिने म्हटले आहे. दरम्यान दोघांचीही प्रकृती बरी आहे.